विश्वचषक क्रिकेट २०१५ : बादफेरी

Submitted by Adm on 16 March, 2015 - 16:49

विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :

उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :

1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Finch gelaa tar mee itakya jorat oradale kee lahan lek (5 varshe) ghabrun mazyaa jawal aali. 'aai you are ;too excited calm down.. you scared me!' pudhe 'take a deep breath!' mhane Lol

Last 5 ovs 33/2 RR 6.60..... पुढच्या ५ ओवर्स मधे ही हेच पाहिजे... रनरेट सोडून Happy

हौ केप्या, सकाळी ३:३० ला खरं तर खुप वर्षांनी म्हणता येइल. Lol

आवर टेल्स आर अप! सर जडेजा इज स्मायलिंग वाईड! Happy

आता ब्याटी मोकळ्या सोडायला गेले तर गोत्यात येतील त्यामुळे हळू खेळतील. गो फॉर द किल!!! ट्रॅपम!

कोणि ते केएफसीचं हँगिंग इटिंग जॉइंट बघितलं का.. मघाशी दाखवत होते. कुठल्या तरी बक्षीस विजेत्यांना तिथं नेलंय आज बहुतेक

वत्सला..:)

वैद्यबुवा.. मी पण.. तेही उटणे लावुन.. दिवाळीसारखे... कारण या क्षणी अंडर ३०० म्हणजे आपली दिवाळीच म्हटली पाहीजे..:)

पूनम Happy शक्य आहे.

मला ३१० चा स्कोअर किरकोळ वाटत आहे चेज करायला. वी गाट धिस!

मुकुंद, हौ, आता फक्त नीट फिनिश करायला पाहिजे.

प्रेशर टिकवून आहेत.
बुवा, मुकुंद- उटणी शोधून ठेवा Happy

शेवटी काही खास नाही केले तर आपला आत्मविश्वास आणखीच वाढेल, मग चेजेबल वाटेल स्कोअर. इट्स ऑल इन युअर माईंड्ज आफ्टरऑल.

माबोवरच्या भटजींनी नाही का मांडली आजच्या मॅचची कुंडली...

जडेजा जबरी बॉलिंग टाकतोय.. मस्त जखडून ठेवलाय.. पाचवा बॉलर असूनही चांगलाच किफायतशीर..

Pages