विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
विड्थ देऊ नये म्हणजे झालं.
विड्थ देऊ नये म्हणजे झालं.
एकेवेळी मला त्यांचे ३६० होतील असे वाटले होते, मी लिहून खोडले. पण आता बॅक टू ३२०-३३० ओरिजनल स्कोअर.
दॅट इटसेफ्ल्ट इज अचिव्हमेंट. आणि ३२० च्या खाली म्हणजे दिवाळीच.
:)
गेला क्लार्क!!
गेला क्लार्क!!
गिला क्लार्क गेला. किप ईट अप
गिला क्लार्क गेला. किप ईट अप बॉईज...............
गेला!!! मोहित ने कइय कमाल
गेला!!! मोहित ने कइय कमाल
क्लार्क !!! गेला
क्लार्क !!! गेला
Anotger one
Anotger one
चला पाचच राहिल्यात.. पटकन
चला पाचच राहिल्यात.. पटकन सगळ्यांना चान्स द्या आणि आवरा....
गेला!!!
गेला!!!
Yessss !!! Gone ...
Yessss !!! Gone ...
गेला रे गेला!!!
गेला रे गेला!!!
२४८च झालेत. आता ३००-३१०पेक्षा
२४८च झालेत. आता ३००-३१०पेक्षा जास्त होत नाहीत.
पूनम, हौ! नक्की पुढची विकेट
पूनम, हौ! नक्की
पुढची विकेट सांगा .>>>>>> भटजीबुवाची सेटींग झंपी करतील.
गया! गया! क्लार्क पण गया!!!!! प्राऊड ऑफ यु माय ब्वाईज!
यु द आर द बेस्टं टीमं!
क्लार्क गेला शर्मा .. शर्मा
क्लार्क गेला
शर्मा .. शर्मा की जोडी मस्त जमली 
गेला रे गेला क्लार्क गेला.
गेला रे गेला क्लार्क गेला.
gelaa
gelaa
आता विकेट्सचं एवढं काही टेंषन
आता विकेट्सचं एवढं काही टेंषन नाही. वॉटसन बाऊंस ला फुल टून डाऊन कॉन्फिडन्स आहे त्याला खेळवत ठेवा.
फॉकनर नको आत. हीच जोडी ५० ओवर खेळली तरी ठीकच.
लिहि पर्यंत क्लार्क गेला पण डेंजर फॉकनर मला नको होता. पण फॉकनर त्यामानाने लवकर आल्याने त्याच्यावर प्रेशर असेल तर त्याचा फायदा घ्यायला हवा.
धिस ईज द टाईम
३०० तरी व्हतात का आता
३०० तरी व्हतात का आता
मस्त रे!
मस्त रे!
माझे आणि बाजूच्या भटजीची बेट
माझे आणि बाजूच्या भटजीची बेट आहे.
मी म्हणतेय ३०५ (७ ओउट) तर भटजी ३२०.(८ ओउट)
(बॅटिंगका) मौका सब को मिलता
(बॅटिंगका) मौका सब को मिलता है हे ऑसीजना सांगायला पाहिजे
ही जोडी घातक आहे, लवकर तोडली
ही जोडी घातक आहे, लवकर तोडली पाहिजे.
फॉकनरसायेब, वॉक द टॉक!!
फॉकनरसायेब, वॉक द टॉक!!
नेक्स्ट विकेट प्लीज !
नेक्स्ट विकेट प्लीज !
असं कसं झंपी १० तरी विकेटस
असं कसं झंपी १० तरी विकेटस मिळाल्या पाहिजेतच
आपण प्रेशर टिकवलं पाहिजे.
आपण प्रेशर टिकवलं पाहिजे. मोराल अप आहेच.
प्रेशर आहेच हायझनबर्ग! दे कॅन
प्रेशर आहेच हायझनबर्ग! दे कॅन फील इट! द एफ्फिन विकेट इज जस्ट डेड! दे नो व्हॉट्स कमिंग फॉर देम. दे नीडेड ३४०+ टु कम डान्सिंग ऑन द फिल्ड फॉर देअर इनिंग्स! नो मोअर!

We just came roaring back into the game!! Great Great stuff!
२७५ च्या आत जखडवा ऑसीजना...
२७५ च्या आत जखडवा ऑसीजना...
आस्सं. जरा देर लगी लेकिन
आस्सं. जरा देर लगी लेकिन फिरसे प्रेशर बनानेमे कामयाब !!
लास्ट ७ ओव्हर टू गो. किप ईट
लास्ट ७ ओव्हर टू गो.
किप ईट टाईट बॉईज...............
Pages