विश्वचषक क्रिकेट २०१५ : बादफेरी

Submitted by Adm on 16 March, 2015 - 16:49

विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :

उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :

1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्मिथ लेका, कोणापुढे बॅट वेव्ह करत जातोस येड्या, मॅक्सिमम क्राउड आमची आहे देश तुमचा असला तरी, तू गेलास म्हणून टाळ्या मारतायेत, कोणीही bow down करत नाहीये, गप शान्त बस जाऊन !

wide wide waste !!! (विल स्मिथ च्या wild wild west च्या चालीत )

यादवला नक्की काय करायला सांगितलं आहे.
लेगची लाईन का पकडली आहे त्याने....तीन वाईड एका ओवरमध्ये बॅड बॅड बोलिंग...की घाबरला तो मॅक्सवेल ला?

लोल..... द्रविड ईंग्लिश कॉमेंट्रीमध्ये एक्साईट हून हिंदी बोलून गेला.
जीभ चावली असेल लगेच त्याने.

they still have enough batting line to play remaining 15 over, so wickets cant control ran rate.

शमी पण लेगला टाकतो आहे.... काही तरी ठरवूनच टाकत आहेत पण जे काय आहे ते फार रिस्की वाटंतय आणि ईफेक्टिव सुद्धा वाटत नाहीये.

Welldone

किरण कुमार | 26 March, 2015 - 08:52
मॅक्सवेल फार टिकत नाही . तो आपल्या बॉलरसाठी बकरा बनेल , फार तर २०-२५ वर जाईल घरी

असच ऐकत जा रे माझे ऑसीजवाल्यानू , मग बघा कशी मज्जा करतू Happy

Pages