विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
जिसका डर था वहि हो रहा है!
जिसका डर था वहि हो रहा है! रनरेट कसला वाढ्वलाय...ये रन बाद मे खुन के आसु ना रुला दे! ...
मोका मोका
http://matchcentre.starsports
http://matchcentre.starsports.com/cricket/icc-cricket-world-cup-2015-164...|utmccn=(referral)|utmcmd=referral|utmcct=/&__utmv=-&__utmk=12417143
विकेट पडल्यामुळे थोडा स्पीड
विकेट पडल्यामुळे थोडा स्पीड स्लो झाला नाहेतर किती हाणले असते ह्यांनी जास्त?
गनिमाचे बळ वाढो
गनिमाचे बळ वाढो लागले.शत्रूने- रण मैदान रणास नव्हे,तर रनास अनुCool बनविले आहे..असे दिसते. आता स्पिनरास किंवा मिडियम पेसरास पाचारण करणेचे करावे,,अशी धोबितलावाधिकारी धोनी महाराजांस विनंती.
आज औसी सेनेचे काहि चालो न द्यावे. गर्दा करावा. गनिमास बरबटून काढावे.
शामीची सगळी मेहनत वाया घालवली
शामीची सगळी मेहनत वाया घालवली एका ओव्हर मध्ये अरेरे>> होना
स्मिथ ला काढा लवकर
स्मिथ ला काढा लवकर
गनिमास बरबटून काढावे. >>
गनिमास बरबटून काढावे. >>
लगे रहो अत्रूप्त आत्मा ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
विराट बॉलिंगला आला
विराट बॉलिंगला आला
बस एक विकेट चाहिये.... और
बस एक विकेट चाहिये.... और क्या?
तो स्मिथ किती शफल करतो? एल बि
तो स्मिथ किती शफल करतो? एल बि डब्लू ला फुल्ल चान्स आहे एखादा फायर केला पॅड्सवर तर.
आणला कोहली!!!!
मंडळी जीत तो अपनी है. लगेच
मंडळी जीत तो अपनी है. लगेच गाढव मुर्ख म्हणु नका रे. आठवा याच बॉलरन आपण काही दिवसापूर्वीच डोक्यावर घेतले होते. कमॉन इंडीया.
विराट या टूर्नामेंटमधे
विराट या टूर्नामेंटमधे पहिल्यांदा बॉलिंग करतोय ना? ते पण ११व्याच ओव्हरला.
क्या गेम प्लान है भई??
Why kohali? ??
Why kohali? ??
ट्रॅप लावत र्हा धोनीभौ! दॅट्स
ट्रॅप लावत र्हा धोनीभौ! दॅट्स व्हॉट यु डु बेस्ट!
शॉर्ट नाही चालायचे राव!इतकं फास्ट नाहीचे पिच.
केपी, कांगारुंना म्हणतेय
केपी,![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
कांगारुंना म्हणतेय गाढव, वाघांना नाही
काल स्वप्न पडलेलं. मॅच लो
काल स्वप्न पडलेलं.
मॅच लो स्कोरिन्ग होणारे आणि आपले पहिले दोघे धुणार ऑसीजना म्हणुन.
हे तर हटतच नाहि ना बे! निकालो
हे तर हटतच नाहि ना बे! निकालो निकालो एक को तो भि निकालो
कॉमेन्टेटर्स टीका करत आहेत का
कॉमेन्टेटर्स टीका करत आहेत का कोहलीला ओवर दिली म्हणून.
अरे काढ़ा रे विकेट
अरे काढ़ा रे विकेट
बी, crictime.com
बी, crictime.com
चान्सेस कमी वाटतायत लो
चान्सेस कमी वाटतायत लो स्कोरिंगचे.
आपल्याला प्रेशर येणारच आहे पण स्कोअर ३०० च्या पुढे जाऊ देऊ नकाम्हणा!
सर जडेजा कमाल करणार !?
सर जडेजा कमाल करणार !?
३०० च्या वर जाइल अस चालु
३०० च्या वर जाइल अस चालु राहिल तर... हे तर जम बसवु राहिले.
लो स्कोरींगची शक्यता कमी
लो स्कोरींगची शक्यता कमी वाटतेय...
अरे यार करत आहे हे लोक्स्
अरे यार करत आहे हे लोक्स्
जम बसला तर बसला पण आपण ग्रिप
जम बसला तर बसला पण आपण ग्रिप सोडली नाही पाहिजे. जम बसणे ठीक, धुवाधुवी सुरु न व्हावी. किप चिपींग अॅट इट बॉईज! ब्रेकथ्रु मिळेल.
ईझ मधे खेळत आहेत असं दिसतंय
ईझ मधे खेळत आहेत असं दिसतंय सो फार
टेन्शन बिल्ड करना मंगता अभी.
१-२ टाइट ओव्हर्स गेल्या की
१-२ टाइट ओव्हर्स गेल्या की ते चुका करु शकतील
गुड गुड डीजे.. हाणा त्या
गुड गुड डीजे.. हाणा त्या भुसनळ्यांना घ्या पटापटा!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नाही जात रे ते ३०० च्या वर.
नाही जात रे ते ३०० च्या वर. तिथवर पण नाही जाणार.
Pages