विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
पराग, नाही रे... विक डेज मुळे
पराग, नाही रे... विक डेज मुळे खुप पत्ते पिसावे लागले असते!
हु हाssssssssss!
हु हाssssssssss!
राष्ट्रगीत म्हणताना एकदम भारी
राष्ट्रगीत म्हणताना एकदम भारी वाटलं.
जडेजाचा लूक कसा ठेवलाय.... भारी दिसतोय
धोणीचा आवडता हीरो बहुतेक भारतभूषण किंवा प्रदीपकुमार असावा. चेहरा एकदम कोरडाठक्क. टेन्शनचा लवलेश नाही.
मुकुंद, मैत्रेयीच्या कालच्या
मुकुंद, मैत्रेयीच्या कालच्या पोस्टमधूनच तुम्हा सर्वांच्या इथे दंगा करण्यामागच्या भावना पोचल्या होत्या आणि पटल्याही होत्या
बाकी तुमच्या पोस्ट्स उरलेल्या २० टक्क्यातल्या असतात नक्कीच!
असो... आज आमची आख्खी टीम कॉमन सीक लीव्ह टाकुन एकाच्या घरी दंगा करायला जमतोय... सो तुम्ही इकडे दंगा करा मी तिकडे दंगा करतो..... संध्याकाळी येतोच इकडे २०% पोस्टी वाचायला
All the best Team India
पेरु, नाही ग! मी एकदाच पैसे
पेरु, नाही ग! मी एकदाच पैसे भरेले होते... नंतर काय कराय्चे हे माहित नसल्याने ते पैसे वाया गेले... बहुदा मागच्या कपला..
स्लिपा लावल्यअत! \टर्न आहे
स्लिपा लावल्यअत! \टर्न आहे विकेट मध्ये!
टॉस हरलो.. कोई बात नही..
टॉस हरलो.. कोई बात नही.. आपल्याकडे स्गळ्या जगाला हेवा वाटावा असे २ कोणताही स्कोर हंट डाउन करु शकणारे २ ग्रेट रन चेजर्स व मॅच विनर्स ....धोनी व कोहलीच्या रुपाने आहेत. म्हणुन फेरफटका म्हणतो त्याप्रमाणे कोहली खेळणे गरजेचे आहे...
कसली ओव्हर पडलीये पहिली...
कसली ओव्हर पडलीये पहिली... अशीच चालू राहिली तर मज्जा येणार..
Good swing
Good swing
Tension, too much tension !!!
Tension, too much tension !!!
गली असली असती तर फिंच गेला
गली असली असती तर फिंच गेला असता. वॉट अ बॉल!
aussie captain
aussie captain rashtrageetachyaa veLee changalach tensed hota... shabda futat navhate agadee... aapala matra ekdam coool!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
good sign!
सेट होऊ देऊ नका!!
सेट होऊ देऊ नका!!
खत्रा लाईन आहे शमी!!!
खत्रा लाईन आहे शमी!!!
go back Warner!!!
go back Warner!!!
फिंचला चांगलाच जखडून
फिंचला चांगलाच जखडून ठेवलाय...
वानरा, जा तंबूत उड्या मारत !
वानरा, जा तंबूत उड्या मारत !
यादव, स्टे ऑन ट्रॅक बडी! स्टे
यादव, स्टे ऑन ट्रॅक बडी! स्टे ऑन ट्रॅक. नथिंग फॅन्सी!
गेला!!! वॉर्नर १२ च्या भावात
गेला!!! वॉर्नर १२ च्या भावात गेला.
येस्स्स्स्स्स्स!!!!
येस्स्स्स्स्स्स!!!!
गेला !! ऑस्सम !!
गेला !!
ऑस्सम !!
गेला वॉर्नर गेला..
गेला वॉर्नर गेला..
Gela re !!!
Gela re !!!
अर्रे , मी लिहिलं अन गेलाही
अर्रे , मी लिहिलं अन गेलाही !!!!
पहिला बळी
पहिला बळी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Way to go.....
Way to go.....
ह्यांच्या पण दहाच्या दहा
ह्यांच्या पण दहाच्या दहा फलंदाजांना बॅटींग मिळणार..
हु हाaaaaaaaaaaaaaaaaaa!!!
हु हाaaaaaaaaaaaaaaaaaa!!!
वॉर्नर गेला.... जबरी
वॉर्नर गेला.... जबरी !!!!!!!!!!!!
गेलाsssssss
गेलाsssssss
Pages