वरातीमागून घोडं - न्यू जर्सी ए वे ए ठि

Submitted by maitreyee on 9 July, 2014 - 11:03
ठिकाण/पत्ता: 
प्लेन्सबरो न्यू जर्सी.

आपल्या प्राचीचं शुभमंगल गेल्या महिन्यात झालं. त्या वरातीमागून आपलं हे केळवणाचं घोडं !!

ghoda.jpg

मेनू :
विनय - एक्झॉटिक
मै - देशी फ्रुट सॅलड + १ नॉन व्हेज स्टार्टर
स्वाती - पुपो + कचोरी
सिंडी - पाव भाजी
जी एस - आरती- निरामिष रस्सा स्मित
बुवा- बटाटे वडे
शोनू - नॉन व्हेज स्टार्टर - मॅरिनेटेड चिकन/ मासे
चनस - पुलाव / राइस आणि रायता
विकु - ??
दी - दाल फ्राय / राजमा
व्हि ताई - त्यांनी काही आणायचे नव्हतं पण त्या लग्नाचे लाडू आणते म्हणाल्यात

खाणारी/ पिणारी डोकी :

एम्टी : २+२
गोगा : १
स्वाती : ३+०.२५
तृआ : १
जीएस : २+०.२५
बुवा : २+१
चनस : १
दी : २+१
विकू : १
भगवती :१
शोनू : २+२
रोममेंबर: १
वर्‍हाड :४

एकूण (सद्ध्याच्या हिशोबानुसार) : २३+६+०.५

माहितीचा स्रोत: 
वृंदा ताई आणि एबाबा :)
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, July 19, 2014 - 10:55 to 18:55
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भगवती... तुमचे स्वागत मीच केले ना? मी समोरच होतो....

आणि हो , पुस्तक मिळेल ना.. एकच कशाला दोन्ही मिळतील हवी असल्यास...
कुठे आहात आणि कशी पाठवू ते विपूतून सांगा... व्यवस्था करतो..

रडत रडत ४०० पोस्टी झाल्या. Happy
भाई, तुमच्याकडचे फोटो पाठवा हो. आमच्या घरचे लोक वाट बघताय्त त्या शोनूच्या गाडीबरोबर च्या फोटोंची Happy

बार्क्या मेंब्रांचं जाऊ द्या, बरेच मोठे मेबर पण रंपा चढवून मग राइड घ्यायला निघाले होते पण मग त्यांना थांबवण्यात आलं. आणि गाडीबरोबर नुस्त्या फोटोवर समाधान मानलं .

जीएसचा रस्सा कन्व्हर्टिबल होता - ज्यांच्याने शेव येईस्तोवर थांबवलं नाही त्यांनी फ्राइड फिश घालून तो खाल्ला - एवढाच वृत्तांत मला मिळाला. Proud

सायो म्हणजे हूड वाले जॅकेट घालून यायचे व वारा हवा असेल तर हूड काढायचे, असे का?

पुढच्या गटगला हार्ट शेप्ड कुकीज आणा. म्हणजे हृदये खायचे प्रतीक म्हणून त्या कचाकचा चावता येतील.

बायदवे, या जॅकेट चे हूड काढण्याच्या प्रकारावरून आठवलं , गोगांनी त्यांच्या लेकीच्या फिल्म च्या वेळच्या ऑडिशन्स चे किस्से सांगितले ते म हा न होते !! पैसे देऊन ते अन कट ऑडिशन च फूटेज बघायला पब्लिक तयार झालं होतं !! Happy तो एक हायलाइट च होता गटग चा. कुलराज, अजून कोणी कोणी महान हस्ती.

सूप वाजले.. काल शेवटी खुर्च्या, आणि रिकामी भांडी घेऊन आलो... तेव्हा हा बाफ टाळेबंद झाला..

हुकूमा वरून

Pages