Submitted by maitreyee on 9 July, 2014 - 11:03
ठिकाण/पत्ता:
प्लेन्सबरो न्यू जर्सी.
आपल्या प्राचीचं शुभमंगल गेल्या महिन्यात झालं. त्या वरातीमागून आपलं हे केळवणाचं घोडं !!
मेनू :
विनय - एक्झॉटिक
मै - देशी फ्रुट सॅलड + १ नॉन व्हेज स्टार्टर
स्वाती - पुपो + कचोरी
सिंडी - पाव भाजी
जी एस - आरती- निरामिष रस्सा स्मित
बुवा- बटाटे वडे
शोनू - नॉन व्हेज स्टार्टर - मॅरिनेटेड चिकन/ मासे
चनस - पुलाव / राइस आणि रायता
विकु - ??
दी - दाल फ्राय / राजमा
व्हि ताई - त्यांनी काही आणायचे नव्हतं पण त्या लग्नाचे लाडू आणते म्हणाल्यात
खाणारी/ पिणारी डोकी :
एम्टी : २+२
गोगा : १
स्वाती : ३+०.२५
तृआ : १
जीएस : २+०.२५
बुवा : २+१
चनस : १
दी : २+१
विकू : १
भगवती :१
शोनू : २+२
रोममेंबर: १
वर्हाड :४
एकूण (सद्ध्याच्या हिशोबानुसार) : २३+६+०.५
माहितीचा स्रोत:
वृंदा ताई आणि एबाबा :)
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, July 19, 2014 - 10:55 to 18:55
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
buvaa aaNi G.S. mast!!
मैत्रेयी खुपच छान.
मैत्रेयी खुपच छान.
ए वि ए ठि झालं पण? लक्षातच
ए वि ए ठि झालं पण? लक्षातच नाही आलं .....
गोगा
गोगा
गोगा तुमची भेट झाली
गोगा तुमची भेट झाली नाही.
गोष्टीगावचे पुस्तक मिळू शकेल काय?
भगवती... तुमचे स्वागत मीच
भगवती... तुमचे स्वागत मीच केले ना? मी समोरच होतो....
आणि हो , पुस्तक मिळेल ना.. एकच कशाला दोन्ही मिळतील हवी असल्यास...
कुठे आहात आणि कशी पाठवू ते विपूतून सांगा... व्यवस्था करतो..
तु गोगा म्हणुन थोडीच ओळख करुन
तु गोगा म्हणुन थोडीच ओळख करुन दिलीस?. तिला बिचारीला कस कळणार?.
जे 'भाई/आर्च' नाहीत तो
जे 'भाई/आर्च' नाहीत तो गोगा..... हा का ना का?
रडत रडत ४०० पोस्टी झाल्या.
रडत रडत ४०० पोस्टी झाल्या.

भाई, तुमच्याकडचे फोटो पाठवा हो. आमच्या घरचे लोक वाट बघताय्त त्या शोनूच्या गाडीबरोबर च्या फोटोंची
अरे शोनूने राईड दिली नाही का
अरे शोनूने राईड दिली नाही का बारक्या मेंब्रांना? नॉट फेअर बर्का
बार्क्या मेंब्रांचं जाऊ द्या,
बार्क्या मेंब्रांचं जाऊ द्या, बरेच मोठे मेबर पण रंपा चढवून मग राइड घ्यायला निघाले होते पण मग त्यांना थांबवण्यात आलं. आणि गाडीबरोबर नुस्त्या फोटोवर समाधान मानलं .
जीएसचा रस्सा कन्व्हर्टिबल
जीएसचा रस्सा कन्व्हर्टिबल होता - ज्यांच्याने शेव येईस्तोवर थांबवलं नाही त्यांनी फ्राइड फिश घालून तो खाल्ला - एवढाच वृत्तांत मला मिळाला.
यावेळी कन्वर्टिबल थीम होती
यावेळी कन्वर्टिबल थीम होती का? कोणी कपडे तसे घातले नव्हते ना?
सायो म्हणजे हूड वाले जॅकेट
सायो म्हणजे हूड वाले जॅकेट घालून यायचे व वारा हवा असेल तर हूड काढायचे, असे का?
पुढच्या गटगला हार्ट शेप्ड कुकीज आणा. म्हणजे हृदये खायचे प्रतीक म्हणून त्या कचाकचा चावता येतील.
(No subject)
बायदवे, या जॅकेट चे हूड
बायदवे, या जॅकेट चे हूड काढण्याच्या प्रकारावरून आठवलं , गोगांनी त्यांच्या लेकीच्या फिल्म च्या वेळच्या ऑडिशन्स चे किस्से सांगितले ते म हा न होते !! पैसे देऊन ते अन कट ऑडिशन च फूटेज बघायला पब्लिक तयार झालं होतं !!
तो एक हायलाइट च होता गटग चा. कुलराज, अजून कोणी कोणी महान हस्ती.
अजुन एक गटग ठेवुयात त्या अनकट
अजुन एक गटग ठेवुयात त्या अनकट ऑडिशन साठी
पैशे जमा करायला घ्या.. नाहीतर
पैशे जमा करायला घ्या.. नाहीतर लिलाव करू.. जो जास्त पैसे देईल त्याला अन कट ऑडिशन च फूटेज बघायला
मिळेल..
सूप वाजले.. काल शेवटी
सूप वाजले.. काल शेवटी खुर्च्या, आणि रिकामी भांडी घेऊन आलो... तेव्हा हा बाफ टाळेबंद झाला..
हुकूमा वरून
झालं का गटग ...
झालं का गटग ...
बेडेकर.. कित्ती लेट लतीफ..
बेडेकर.. कित्ती लेट लतीफ.. चुकीच्या किनार्यावर कॅलेंडर पण चुकलं का
चनस..... त्यांचे पंचाग पण
चनस..... त्यांचे पंचाग पण उशीरा सुरू होते ... म्हणून...
आता हुकलच ना, मग एक दिवस काय
आता हुकलच ना, मग एक दिवस काय नी एक महिना काय
Pages