वरातीमागून घोडं - न्यू जर्सी ए वे ए ठि

Submitted by maitreyee on 9 July, 2014 - 11:03
ठिकाण/पत्ता: 
प्लेन्सबरो न्यू जर्सी.

आपल्या प्राचीचं शुभमंगल गेल्या महिन्यात झालं. त्या वरातीमागून आपलं हे केळवणाचं घोडं !!

ghoda.jpg

मेनू :
विनय - एक्झॉटिक
मै - देशी फ्रुट सॅलड + १ नॉन व्हेज स्टार्टर
स्वाती - पुपो + कचोरी
सिंडी - पाव भाजी
जी एस - आरती- निरामिष रस्सा स्मित
बुवा- बटाटे वडे
शोनू - नॉन व्हेज स्टार्टर - मॅरिनेटेड चिकन/ मासे
चनस - पुलाव / राइस आणि रायता
विकु - ??
दी - दाल फ्राय / राजमा
व्हि ताई - त्यांनी काही आणायचे नव्हतं पण त्या लग्नाचे लाडू आणते म्हणाल्यात

खाणारी/ पिणारी डोकी :

एम्टी : २+२
गोगा : १
स्वाती : ३+०.२५
तृआ : १
जीएस : २+०.२५
बुवा : २+१
चनस : १
दी : २+१
विकू : १
भगवती :१
शोनू : २+२
रोममेंबर: १
वर्‍हाड :४

एकूण (सद्ध्याच्या हिशोबानुसार) : २३+६+०.५

माहितीचा स्रोत: 
वृंदा ताई आणि एबाबा :)
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, July 19, 2014 - 10:55 to 18:55
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेलुगा कॅव्हिआर, सामन सूफ्ले, Coq Au Vin, filet Mignon, baked Alaska, peaches, strawberries, Columbian coffee, Napolian brandy हे कसे वाटते? सोबत शेपू, कार्ले, वांगी नि कोहळा यांचे कॅसेरोल पण बरे, व्हेजिटेबल्स पाहिजेत ना जेवणात?
आधी शेरलॉक ची पूजा आरती करा. पण पुरुषसूक्त म्हणू नका. संस्कृतहि नको. टप्पोरी भाषा बरी.
तुम्हीच करणार, तुम्हीच खाणार.

मला व्हि ताईंनी ईमेल मधे झापले बर का Happy Wink चित्रात जावयाला का नाही दाखवले म्हणून :जिभ चावणारी बाहुली:
पॉइन्ट आहे. एकदा भेट झाली की मग जावयाचे पोर्ट्रेटच काढेन असे सांगितले आहे Lol

शेपू, कार्ले, वांगी नि कोहळा यांचे कॅसेरोल पण बरे, >> Ratatouille लिहा न सरळ. उगा बळंच कार्ले नि शेपू घुसडून जिथे तिथे आपला म म पणा दाखवायचा तो Happy

peaches, strawberries याबरोबर व्हिप्ड क्रीम नी बाल्सामिक व्हिनेगर लिहायचं राहिलं का

सगळेच भारतीय! स्वतः काही करायचे नाही - दुसर्‍या कुणि करावे अशी अपेक्षा. तुम्ही करा- आम्ही येतो टीका करायला, तुमच्या चुका दाखवायला.

कार्ले नि शेपू अहो माझ्या आवडत्या भाज्या. तुम्ही पण खाऊन बघा ना. तसेहि माझे मराठी तितकेसे चांगले नाही, मला काय माहित त्याला मराठीत Ratatouille म्हणतात.
जाता जाता - काही वर्षांपूर्वी याच शब्दाचे बरोबर स्पेलिंग सांगून एक मुलगा राष्ट्रीय स्पेलिंग बी मधे पहिला आला.

आता पर्यंत बारा ते चौदा मोठे .. आणि चार्/पाच बारके.. हाकानाका.. Happy

त्यात 'नाथवाले' त्रास द्यायला लागले तर दोन्/चार पळून जाणारे (चित्रात दाखवले नाहीयेत).

यावेळी वराती मागचं घोडं वरातीच्या वेगाने चालतंय.. दिवसाला २ पोष्टी.. अरे बा रा आहे की चेष्टा....
चुकीच्या किनार्‍यावरचे गटग वाटायला लागलंय.. Sad

>>जावयबापूंची अन नव्या नवरीची फर्माइश विचारणार आहात का कोणी ?
हनुमानफेजमधे काय खायला घालतात, काय खातोय याचा काऽही फरक पडत नाही. Proud

मट - चार मोठे..
गोगा - १ मोठ्ठा
स्वाती -२ मोठ्ठे + १ नगण्य
तृआ - १ मोठी
़जीएस - २ मोठ्ठे + १ नगण्य
बुवा: २ मोठे + १ बारका.
चनसः १ मोठी
दी: २ मोठे + १ बारका.
विकू: १ मोठा (जेमतेम).

लग्नाची मंङळी: चार मोठे...

हाकानाका...

Pages