Submitted by maitreyee on 9 July, 2014 - 11:03
ठिकाण/पत्ता:
प्लेन्सबरो न्यू जर्सी.
आपल्या प्राचीचं शुभमंगल गेल्या महिन्यात झालं. त्या वरातीमागून आपलं हे केळवणाचं घोडं !!
मेनू :
विनय - एक्झॉटिक
मै - देशी फ्रुट सॅलड + १ नॉन व्हेज स्टार्टर
स्वाती - पुपो + कचोरी
सिंडी - पाव भाजी
जी एस - आरती- निरामिष रस्सा स्मित
बुवा- बटाटे वडे
शोनू - नॉन व्हेज स्टार्टर - मॅरिनेटेड चिकन/ मासे
चनस - पुलाव / राइस आणि रायता
विकु - ??
दी - दाल फ्राय / राजमा
व्हि ताई - त्यांनी काही आणायचे नव्हतं पण त्या लग्नाचे लाडू आणते म्हणाल्यात
खाणारी/ पिणारी डोकी :
एम्टी : २+२
गोगा : १
स्वाती : ३+०.२५
तृआ : १
जीएस : २+०.२५
बुवा : २+१
चनस : १
दी : २+१
विकू : १
भगवती :१
शोनू : २+२
रोममेंबर: १
वर्हाड :४
एकूण (सद्ध्याच्या हिशोबानुसार) : २३+६+०.५
माहितीचा स्रोत:
वृंदा ताई आणि एबाबा :)
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, July 19, 2014 - 10:55 to 18:55
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
(No subject)
(No subject)
मेनू ??
मेनू ??
बेलुगा कॅव्हिआर, सामन सूफ्ले,
बेलुगा कॅव्हिआर, सामन सूफ्ले, Coq Au Vin, filet Mignon, baked Alaska, peaches, strawberries, Columbian coffee, Napolian brandy हे कसे वाटते? सोबत शेपू, कार्ले, वांगी नि कोहळा यांचे कॅसेरोल पण बरे, व्हेजिटेबल्स पाहिजेत ना जेवणात?
आधी शेरलॉक ची पूजा आरती करा. पण पुरुषसूक्त म्हणू नका. संस्कृतहि नको. टप्पोरी भाषा बरी.
तुम्हीच करणार, तुम्हीच खाणार.
मी जर आले असते त. 'नाथांनी
मी जर आले असते त. 'नाथांनी आणला वात' अशा शिर्षकाचं ललित नंतर लिहिलं असतं
मला व्हि ताईंनी ईमेल मधे
मला व्हि ताईंनी ईमेल मधे झापले बर का
चित्रात जावयाला का नाही दाखवले म्हणून :जिभ चावणारी बाहुली:
पॉइन्ट आहे. एकदा भेट झाली की मग जावयाचे पोर्ट्रेटच काढेन असे सांगितले आहे
शेपू, कार्ले, वांगी नि कोहळा
शेपू, कार्ले, वांगी नि कोहळा यांचे कॅसेरोल पण बरे, >> Ratatouille लिहा न सरळ. उगा बळंच कार्ले नि शेपू घुसडून जिथे तिथे आपला म म पणा दाखवायचा तो
peaches, strawberries याबरोबर व्हिप्ड क्रीम नी बाल्सामिक व्हिनेगर लिहायचं राहिलं का
I may get craft supplies from
I may get craft supplies from Michaels and make some rukhvat items.
व्हि ताईंनी ईमेल मधे झापले
व्हि ताईंनी ईमेल मधे झापले <<< जावई पाहिला कुणी आहे? मग चित्र कसे काढणार ?
तोंडं मोजा की. नुसते हसत
तोंडं मोजा की. नुसते हसत बसलेत! एकजण कामाचा नाही!
सगळेच भारतीय! स्वतः काही
सगळेच भारतीय! स्वतः काही करायचे नाही - दुसर्या कुणि करावे अशी अपेक्षा. तुम्ही करा- आम्ही येतो टीका करायला, तुमच्या चुका दाखवायला.
कार्ले नि शेपू अहो माझ्या आवडत्या भाज्या. तुम्ही पण खाऊन बघा ना. तसेहि माझे मराठी तितकेसे चांगले नाही, मला काय माहित त्याला मराठीत Ratatouille म्हणतात.
जाता जाता - काही वर्षांपूर्वी याच शब्दाचे बरोबर स्पेलिंग सांगून एक मुलगा राष्ट्रीय स्पेलिंग बी मधे पहिला आला.
झक्की, आधी नांव नोंदवा.
झक्की, आधी नांव नोंदवा.
आता पर्यंत बारा ते चौदा मोठे
आता पर्यंत बारा ते चौदा मोठे .. आणि चार्/पाच बारके.. हाकानाका..
त्यात 'नाथवाले' त्रास द्यायला लागले तर दोन्/चार पळून जाणारे (चित्रात दाखवले नाहीयेत).
तुम्ही चित्र बघेपर्यंत
तुम्ही चित्र बघेपर्यंत ऑल्रेडी बाहेर पोचले होते.
अरे वा! मी पण येणार .. मै ..
अरे वा! मी पण येणार ..
मै .. चित्र लय भारीयं
आम्हीपण....या वेळी नक्की!! ३
आम्हीपण....या वेळी नक्की!! ३ डोकी.....२ मोठी १ लहान
यावेळी वराती मागचं घोडं
यावेळी वराती मागचं घोडं वरातीच्या वेगाने चालतंय.. दिवसाला २ पोष्टी.. अरे बा रा आहे की चेष्टा....
चुकीच्या किनार्यावरचे गटग वाटायला लागलंय..
च्च! देसाई, चुकीच्या
च्च! देसाई, चुकीच्या किनार्यावरचंच गटग आहे म्हटल्यावर असं होणारच
म्हणजे.. ला ला यायचं की काय
म्हणजे.. ला ला यायचं की काय आम्ही आमचं ए वे ए ठि घेऊन? कळलं नाही एवढा बदल कधी झाला तो..
अभ्यास कमी पडतोय तुमचा.
अभ्यास कमी पडतोय तुमचा.
अभ्यास नाही किनारा चुकतोय rmd
अभ्यास नाही किनारा चुकतोय rmd तुझा...
आता नवीन अचूक किनारा आमचाच
आता नवीन अचूक किनारा आमचाच आहे, देसाई. त्या किनार्याची माणसं हळुहळू इकडची व्हायला लागलीत
गोगा, आता लिष्ट सांगा लहान
गोगा, आता लिष्ट सांगा लहान आणि मोठ्यांची बरं.
जावयबापूंची अन नव्या नवरीची
जावयबापूंची अन नव्या नवरीची फर्माइश विचारणार आहात का कोणी ?
>>जावयबापूंची अन नव्या नवरीची
>>जावयबापूंची अन नव्या नवरीची फर्माइश विचारणार आहात का कोणी ?
हनुमानफेजमधे काय खायला घालतात, काय खातोय याचा काऽही फरक पडत नाही.
मट - चार मोठे.. गोगा - १
मट - चार मोठे..
गोगा - १ मोठ्ठा
स्वाती -२ मोठ्ठे + १ नगण्य
तृआ - १ मोठी
़जीएस - २ मोठ्ठे + १ नगण्य
बुवा: २ मोठे + १ बारका.
चनसः १ मोठी
दी: २ मोठे + १ बारका.
विकू: १ मोठा (जेमतेम).
लग्नाची मंङळी: चार मोठे...
हाकानाका...
दुरुस्ती दी: २ मोठे + १
दुरुस्ती
दी: २ मोठे + १ बारकी.
>> स्वाती -२ मोठ्ठे + १
>> स्वाती -२ मोठ्ठे + १ नगण्य
नगण्य? बघाल आता.
आणि आमचे ३ मोठे.
मट म्हणजे एम्टी का? ओके, मग
मट म्हणजे एम्टी का?
ओके, मग आत्तापर्यंतची टोटल २१ मोठे आणि २ बारके आणि २ थोर.
Pages