निसर्गाच्या गप्पांच्या १७ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
वरील कोलाज वर्षू नील यांच्या सौजन्याने
सध्या अनुकूल अशा वातावरणामुळे सगळीकडे रंगीबिरंगी टवटवीत फुले डुलताना दिसत आहेत. फुला,झाडांच्या प्रदर्शनांचेही सध्या हंगाम चालू आहे. निरनिराळी फुले, फळे, रोपे, बी-बियाणे आपले खास आकर्षण घेऊन ह्या प्रदर्शनांमध्ये आपले गुण, वेगळेपण दर्शविण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्या निसर्ग प्रेमींपैकी काही निसर्ग प्रेमी ह्या प्रदर्शनांना भेटीही देऊन आले आहेत. राहीलेल्या ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी अशा प्रदर्शनांना भेट देऊन ह्या निसर्ग घटकांच्या सौंदर्याचा, महतीचा लाभ घ्या. तसेच बी-बियाणे, रोपे आणून आपल्या परीसरातही त्यांना सामावून घ्या. व त्यांचे फोटो काढून नि.ग. च्या धाग्यावर सगळ्यांच्या लाभार्थी अवश्य द्या.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php
जिप्सी, जांभळट रंगाचा फुलोरा
जिप्सी, जांभळट रंगाचा फुलोरा होता का ? तसा एक वेल असतो खरा. आणि वेलीवरच्या गुंजेचा फुलोरा पण असाच पण बारीक असतो.
( फोटो फेसबुक वर टाक. )
कच्च्या उंबराची भाजी छान
कच्च्या उंबराची भाजी छान होते. कृती हव्येका ? > दिनेशदा हा काय प्रश्न झाला?
कॉलनीत उंबराचे झाड आहे, टेनिस बॉल सारखी फळे येतात . भाजीबद्द्ल पहिल्यांदाच ऐकतेय.
सायन चुनाभट्टी त खूप प्रकारची झाडे पहायला मिळतात. आधी बघून सोडून द्यायचे आता निग मुळे नावे शोधायच्या मागे लागते. आता गुलमोहर गल्ली पण फुलून जाईल.
शशांक, जेनेटिक्स बद्दल वेगळा
शशांक, जेनेटिक्स बद्दल वेगळा धागा काढशील का? जास्त चांगली चर्चा होईल आणि शोधण्यासाठी सोपं पडेल. अर्थात तुझी इच्छा असेल तरच
शशांक, जेनेटिक्स बद्दल वेगळा
शशांक, जेनेटिक्स बद्दल वेगळा धागा काढशील का? जास्त चांगली चर्चा होईल आणि शोधण्यासाठी सोपं पडेल. अर्थात तुझी इच्छा असेल तरच
बरोबर...
शशांक मस्त माहिती फक्त
शशांक मस्त माहिती
फक्त जिप्स्याला कमी छळा रे ........>>>>>राजेश, तुमाखमि.
फक्त जिप्स्याला कमी छळा रे
फक्त जिप्स्याला कमी छळा रे ........>>>>>राजेश, तुमाखमि.
तु भेटच आता, खश काय असतो ते दाखवते
शशांक, जेनेटिक्स बद्दल वेगळा
शशांक, जेनेटिक्स बद्दल वेगळा धागा काढशील का? जास्त चांगली चर्चा होईल आणि शोधण्यासाठी सोपं पडेल. अर्थात तुझी इच्छा असेल तरच >>>> खूपच चांगली सूचना... पण माझे यातील ज्ञान खूपच तोकडे आहे .... कुणा तज्ज्ञ व्यक्तिंचीही मदत लागेलच ... हा विषय फार मोठा आहे - गंभीरपणे त्याकडे बघावे लागेल ... (कारण सर्व काही बिनचूकपणे मांडणे आवश्यक असते).... पण तरीही प्रयत्न करुयात - मनोरंजकपणे मांडणीचीही (पॉप्युलर लेक्चर्ससारखी) खूप गरज आहे - ज्यामुळे सर्व सामान्य वाचकालाही त्यात इंटरेस्ट वाटेल व ते सर्व कळेलही ....
इथे मा बो वर असे कोणी तज्ज्ञ असेल तर त्यांच्याशी संपर्क कसा साधता येईल ??
तु भेटच आता, खश काय असतो ते
तु भेटच आता, खश काय असतो ते दाखवते >>>> हे साधना म्हणूच शकत नाही .... शत्रूत्व तिच्या "जेनेटिक मेक-अप"मधेच नाहीये .. त्याला ती तरी काय करणार ???
बरोबर आहे. मी कितीही भयानक
बरोबर आहे. मी कितीही भयानक रागावले तरी तासाभरात सगळे विसरुन जाते. अबोला धरणे वगैरे गोष्टी माझ्या हातुन कधी होऊ शकल्या नाहीत. पण मी रागावते मात्र भयानक आणि अचानक.. समोरचा मरुन जाईल इतकी...
तु भेटच आता>>>>>>चल तर मग
तु भेटच आता>>>>>>चल तर मग भेटुच पुढच्या महिन्यात. राणीबागेत चैत्रबहर बघण्यासाठी.
ह्याचे नाव काय आहे ... असे
ह्याचे नाव काय आहे ... असे झुदुपासारखे झ्झाड आहे ... फोटो बघून आता वाटत आहे कि पूर्ण झाडाचा फोटो कढाय्ला पाहिजे होता.... :(... आम्च्या बिल्डींगच्या कंपाउड ला आहे ...
शशांकजी मस्तच माहीती. आमच्या
शशांकजी मस्तच माहीती.
आमच्या ऑफिसच्या आवारातील ओथंबून वाहणारी बोगनवेल.
तु भेटच आता>>>>>>चल तर मग
तु भेटच आता>>>>>>चल तर मग भेटुच पुढच्या महिन्यात. स्मित राणीबागेत चैत्रबहर बघण्यासाठी >
निसर्ग गटग इथेच ठरतात का? मला गटग झाल्यावरच कळते
आमच्या सायन किल्ल्यावर पण एक छोटे गटग होऊ शकते, खूप प्रकारची झाड आहेत तिथे.
प्राची - बहुधा हे असावे ते
प्राची - बहुधा हे असावे ते झुडुप - या नावाने गुगलून पाहिले तर त्या झुडुपाचे इतर बारकावेही लक्षात येतील व नेमके तेच आहे का हे कळेल ....
सर्वसाधारण नाव : Purple Sage, Texas Sage, Texas Ranger, Silverleaf, Cenizo
शास्त्रीय नाव: Leucophyllum frutescens कूळ/ Family: Scrophulariaceae (Dog flower family)
फुले तशीच आहेत ... पण अग्दि
फुले तशीच आहेत ... पण अग्दि तसे दिसत नाही आहे ... मी पूर्ण फोटो काढून आणते आज ... कटींग मुळे आकार तसा वाटत नाही का काय माहित ...
आमच्या सायन किल्ल्यावर पण एक
आमच्या सायन किल्ल्यावर पण एक छोटे गटग होऊ शकते, खूप प्रकारची झाड आहेत तिथे.>>>>>अनुमोदन
इथे मा बो वर असे कोणी तज्ज्ञ
इथे मा बो वर असे कोणी तज्ज्ञ असेल तर>>>>>शशांक, नुसते तज्ञ माहिती असुन उपयोग नाही. इथे अर्धवट माहिती असणारेही भरपूर आहेत. अशातलाच एकजण मग तुम्हाला "जाब विचारणारा" प्रतिसाद देईल आणि त्याला "मम" म्हणणारे आणि सोकॉल्ड एथिक्स शिकवणारे आपसुक त्याच्या मागोमाग येतील. मग त्या धाग्यावरची "चर्चा" चर्चा न राहता तेथे वादविवाद/वैयक्तिक दोषारोप सुरू होतील. नंतर धागाकर्त्याला (ज्याने कुठलाही हेतु समोर न ठेवता काढलेला धागा, ज्याला धाग्याचा टिआरपी/प्रतिसादांची संख्या यात कसलाही इंटरेस्ट नसलेला) मग "झक मारली आणि धागा काढला" असं वाटायला लागणार.
(सॉरी, अगदीच रहावलं नाही म्हणुन हा प्रतिसाद).
जिप्स्या
जिप्स्या
निसर्ग गटग इथेच ठरतात का? मला
निसर्ग गटग इथेच ठरतात का? मला गटग झाल्यावरच कळते>>>>सामी, पुढच्या महिन्यात पुन्हा एकदा राणीबागेत जायचा प्लान शिजतोय. कन्फर्म झाल्यावर तुला फोन करून नक्की कळवेन.
सामी, पुढच्या महिन्यात पुन्हा
सामी, पुढच्या महिन्यात पुन्हा एकदा राणीबागेत जायचा प्लान शिजतोय. कन्फर्म झाल्यावर तुला फोन करून नक्की कळवेन. >>>> कधीतरी पुण्यात पण या आणि आम्हाला भेटा
स्निग्धा, नक्कीच
स्निग्धा, नक्कीच
कधी येताय, लवकर लवकर या,
कधी येताय, लवकर लवकर या, आम्ही सगळेच तुमची वाट पहातोय (पुणेकरांनो पटकन हो म्हणा)
जिस्प्याशी सहमत. अरे
जिस्प्याशी सहमत.
अरे त्याआधी आपण अजुन् कुठेतरी जाणार होतो ना?? ते जमव आधी. राणीबाहेत चैत्रचाहुल लागली असेल आता. आपण जाऊ चैत्रबहार बघायला ..
स्निग्धा मी म्हणते हो!
स्निग्धा मी म्हणते हो!
धन्यवाद जिप्सी, मी वेळ
धन्यवाद जिप्सी, मी वेळ मिळाल्यास निग वर तरी येतच जाईन.
एक्दम लिंबूटिंबू मेम्बर ला एन्ट्री आहे ना मग काही हरकत नाही.
साधना सायन किल्ल्यावर येताय का?
रिया
रिया
सामी, उंबराच्या झाडाबद्दल
सामी, उंबराच्या झाडाबद्दल विचारून तू माझ्यापेक्षा लिंटिं असल्याच सिद्ध केलंस
हिचं रॅगिंग करा रे
सामी, उंबराच्या झाडाबद्दल
सामी, उंबराच्या झाडाबद्दल विचारून तू माझ्यापेक्षा लिंटिं असल्याच सिद्ध केलंस > अग रिया ते उंबराच झाड न्हवतं. प्रतिसाद नाही वाचत ना?
जिप्स्या हा बघ घेवड्याचा वेल.
जिप्स्या हा बघ घेवड्याचा वेल. घेवड्याची अजून दुसरी जात असते त्याची जांभळी फुले येतात.
जागू मस्तच.
जागू मस्तच.
Pages