निसर्गाच्या गप्पा (भाग १७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 February, 2014 - 01:57

निसर्गाच्या गप्पांच्या १७ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज वर्षू नील यांच्या सौजन्याने

सध्या अनुकूल अशा वातावरणामुळे सगळीकडे रंगीबिरंगी टवटवीत फुले डुलताना दिसत आहेत. फुला,झाडांच्या प्रदर्शनांचेही सध्या हंगाम चालू आहे. निरनिराळी फुले, फळे, रोपे, बी-बियाणे आपले खास आकर्षण घेऊन ह्या प्रदर्शनांमध्ये आपले गुण, वेगळेपण दर्शविण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्या निसर्ग प्रेमींपैकी काही निसर्ग प्रेमी ह्या प्रदर्शनांना भेटीही देऊन आले आहेत. राहीलेल्या ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी अशा प्रदर्शनांना भेट देऊन ह्या निसर्ग घटकांच्या सौंदर्याचा, महतीचा लाभ घ्या. तसेच बी-बियाणे, रोपे आणून आपल्या परीसरातही त्यांना सामावून घ्या. व त्यांचे फोटो काढून नि.ग. च्या धाग्यावर सगळ्यांच्या लाभार्थी अवश्य द्या.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंजू, अग मी पण देसाईच.
सकाळच्या वेळी, बाहेर धुके असताना काढलेला सुर्याचा फोटो. सफेद सुर्य. नवरा म्हणत होता चंद्र आहे कारण सुर्य असा कधीच बघितला न्हवता. काही क्षण आम्ही दोघेही गोंधळलो.
sun.jpg

ओहो किती सुंदर आहे सूर्य.. सामी अप्रतिम फोटो..

मामे मैके आई हूँ.... मँडरिन मधे २४ तास बोलून घेतेय नुस्ती...........

सामी अप्रतिम फोटो! एखाद्या स्पर्धेला पाठवलास तर बक्षिस नक्की.

मानुषी कसले सही फोटो टाकले आहेस तू. Happy एंजॉय!!!

मामे मैके आई हूँ.... मँडरिन मधे २४ तास बोलून घेतेय नुस्ती........... >>>>> तरीच मला हे पटकन वाचता येईना बघ .... Happy Wink

शीतल सूर्याचे Happy Wink फोटु मस्त आहेत - सामी ....

नि.ग. कुटूंबियांनो ११९१ पोस्ट झाल्या आहेत. पाढव्याला अजून पाच दिवस बाकी आहेत. तोपर्यंत ह्या धाग्याची क्षमता राहणार नाही असे वाटते म्हणून नविन धागा काढण्याची अनुमती द्या.

मामे मैके आई हूँ.... मँडरिन मधे २४ तास बोलून घेतेय नुस्ती...........
+

इथे आमच्याशी पण बोल मँडरिन मधे.. जिथे जोक करशिल तिथे आधीच सांग आता हसायचे म्हणुन्..मग बघ कसे चिनी जोक्स ऐकुन हसतो ते धबाधबा...

नि.ग. कुटूंबियांनो ११९१ पोस्ट झाल्या आहेत. पाढव्याला अजून पाच दिवस बाकी आहेत. तोपर्यंत ह्या धाग्याची क्षमता राहणार नाही असे वाटते म्हणून नविन धागा काढण्याची अनुमती द्या.>>>>>>>>>.क्षमता किती आहे? Uhoh

सामी, जबरदस्त फोटोज Happy

हो, ती उक्षीच आहे. ठाण्यात येऊरला फुलली असेल. Happy

नि.ग. कुटूंबियांनो ११९१ पोस्ट झाल्या आहेत. पाढव्याला अजून पाच दिवस बाकी आहेत. तोपर्यंत ह्या धाग्याची क्षमता राहणार नाही असे वाटते म्हणून नविन धागा काढण्याची अनुमती द्या.>>>>>>>>>.क्षमता किती आहे?>>>>क्षमता अशी काही नाही आहे. अगदी २००० च्यावरही पोस्ट टाकु शकतो. पण आपण आधी ठरवले होते कि १००० प्रतिसाद झाल्यावर नवीन धागा काढावा. फोटोज, प्रतिसाद इ. मुळे धागा हेवी होणार नाही म्हणुन. Happy

.

Pages