गणपती बाप्पा मोरया!
प्रत्येकाचं वेगळं रूप, जितके वेगळे तितके न्यारे
प्रत्येकाचे वेगळे गुण, ज्याला त्याला तितके प्यारे
असो बापडे आपल्याला काय
आपल्याला फक्त झब्बू द्यायचा हाय!
चला खेळूया खेळ - उलट सुलट!
नेमकं करायचय काय?
१. आधीच्या चित्रातल्या एखाद्या गोष्टीचा विरोधाभास टाकायचाय..
२.फोटो ओरिजनल हवा, एडीट केलेला किंवा कोलाज नको.
उदाहरणादाखलं हे पहा -
एखादं उदाहरण घेऊयात - समजा कोणी मिरचीचा फोटो टाकला तर पुढचा त्याला झब्बू म्हणून जिलेबीचा फोटो टाकू शकतो (तिखट-गोड) कोणी जिलेबीला झब्बू म्हणून सरळसोट रस्ता टाकू शकतं (सरळ-वेटोळं) कोणी रस्ता काळा म्हणून बगळ्याचा फोटो टाकू शकतं.... अॅण्ड सो ऑन.....
नियम -
१. सलग एकाच टाईपचा झब्बू नको. म्हणजे तिखटला गोड झब्बू दिल्यावर गोड ला परत तिखट (भले पदार्थ काहीही असो) झब्बू देऊ शकत नाही.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
मायबोलीवरचा आवडता विषय ,
मायबोलीवरचा आवडता विषय , हिरवा वि भगवा असेही म्हणता येईल
खरी फुले विरुद्ध फळांमधली
खरी फुले विरुद्ध फळांमधली फुले.
मस्त फोटो धनश्री. सशलच्या
मस्त फोटो धनश्री.
सशलच्या चाफ्याला "साधंवरण भात"रंग म्हणून कोल्हापुरी चिकन्करी-भात टाकणार होते.
थोडक्यात काय, नवे फोटो अपलोड न करता मायबोली डिरेक्टरीत आहेत ते कुठल्या लॉजिकनं टाकता येतील हे बघायचं.
प्लेन आइस स्कल्पचर विरुध्द
प्लेन आइस स्कल्पचर विरुध्द रंगीत आइस स्कल्पचर...
पांढरा विरूध्द रंगीत
पांढरा विरूध्द रंगीत
<रंगीत विरुद्ध रंगहीन>
<रंगीत विरुद्ध रंगहीन>
रसदार वि शुष्क
रसदार वि शुष्क
एच्चेच, STY गुंडाळायचं सोडून
एच्चेच, STY गुंडाळायचं सोडून हे काय चालवलंय?
राइट साइड अप विरुध्द अपसाइड
राइट साइड अप विरुध्द अपसाइड डाउन.
खरी ईमारत विरुद्ध ईमारतीची
खरी ईमारत विरुद्ध ईमारतीची प्रतिकृती
जिवंत भूचर विरुद्ध मेलेला
जिवंत भूचर विरुद्ध मेलेला जलचर , मावशी-भाचा
इथे जबरी धमाल दिसतेय.
भग्न वि. सुस्थिती
भग्न वि. सुस्थिती
देवळातला देव वि. घरातला देव
देवळातला देव वि. घरातला देव
झाडावरची फुलं वि. जमिनीवर
झाडावरची फुलं वि. जमिनीवर पडलेली..
जमिनीवरची फुले... आकाशातले
जमिनीवरची फुले... आकाशातले पक्षी
इथे मला आकाशातले पक्षी
इथे मला आकाशातले पक्षी विरूध्द खुर्चीवर बसलेले बक्षी असा झब्बु द्यावासा वाटतोय......
विमानाचे स्टंट्स
विमानाचे स्टंट्स करताना/बघताना जीव खालीवर विरुध्द आम्ही निवांत.....
तुम्ही निवांत... तर हे
तुम्ही निवांत... तर हे धावतायत... इंक्लुडिंग घड्याळ
कुठंतरी चाललेत धावत.. हे
कुठंतरी चाललेत धावत..
हे पोचलेत म्हणून जरा बसलेत-
ते खुर्चीवर तर हे घोड्यावर
ते खुर्चीवर तर हे घोड्यावर
ते जमिनीवरून तर हे पाण्यातून
ते जमिनीवरून तर हे पाण्यातून
मोठी होडी वि. छोटी होडी
मोठी होडी वि. छोटी होडी
आडवं पसरलेलं पाणी विरूध्द उभं
आडवं पसरलेलं पाणी विरूध्द उभं पडणारं पाणी...
जबरी चालु आहे. धमाल.
जबरी चालु आहे. धमाल.
उभ पडणारं पाणी विरूद्ध
उभ पडणारं पाणी विरूद्ध डिव्हीडीवर विसावलेलं पाणी (पाण्याचे थेंब)
पाणी विरूद्ध डोंगर.. !
पाणी विरूद्ध डोंगर.. ! (आम्ही लहानपणी डोंगर का पाणी खेळायचो.. त्यावरून चालवून घ्या :P)
तुमचा उंचवटा तर आमचा खळगा
तुमचा उंचवटा तर आमचा खळगा
रिकाम्या टोपल्या विरुद्ध
रिकाम्या टोपल्या विरुद्ध भरलेली प्लेट
कमाले झब्बुचा खेळ... पण मस्त
कमाले झब्बुचा खेळ...
पण मस्त फोटो आहेत सर्वच..
तुमचे विदेशी तर आमचे देशी
तुमचे विदेशी तर आमचे देशी
Pages