गणपती बाप्पा मोरया!
प्रत्येकाचं वेगळं रूप, जितके वेगळे तितके न्यारे
प्रत्येकाचे वेगळे गुण, ज्याला त्याला तितके प्यारे
असो बापडे आपल्याला काय
आपल्याला फक्त झब्बू द्यायचा हाय!
चला खेळूया खेळ - उलट सुलट!
नेमकं करायचय काय?
१. आधीच्या चित्रातल्या एखाद्या गोष्टीचा विरोधाभास टाकायचाय..
२.फोटो ओरिजनल हवा, एडीट केलेला किंवा कोलाज नको.
उदाहरणादाखलं हे पहा -
एखादं उदाहरण घेऊयात - समजा कोणी मिरचीचा फोटो टाकला तर पुढचा त्याला झब्बू म्हणून जिलेबीचा फोटो टाकू शकतो (तिखट-गोड) कोणी जिलेबीला झब्बू म्हणून सरळसोट रस्ता टाकू शकतं (सरळ-वेटोळं) कोणी रस्ता काळा म्हणून बगळ्याचा फोटो टाकू शकतं.... अॅण्ड सो ऑन.....
नियम -
१. सलग एकाच टाईपचा झब्बू नको. म्हणजे तिखटला गोड झब्बू दिल्यावर गोड ला परत तिखट (भले पदार्थ काहीही असो) झब्बू देऊ शकत नाही.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
भारी फोटोज सशल
भारी फोटोज सशल
बर्फ विरूद्ध आग
बर्फ विरूद्ध आग
धन्यवाद .. कॉम्प्लिमेन्ट्स
धन्यवाद .. कॉम्प्लिमेन्ट्स सौजन्याकडे पोचते करण्यात येतील ..
उष्ण रंग विरुद्ध शीत रंग ..
उष्ण रंग विरुद्ध शीत रंग ..
निर्म्न्युष्य विरुध्द गर्दि
निर्म्न्युष्य विरुध्द गर्दि
अनेक विरुद्ध एकटी ..
अनेक विरुद्ध एकटी ..
तुडुंब पाणी विरुध्द आटतं
तुडुंब पाणी विरुध्द आटतं पाणी.
गढूळ विरुद्ध नितळ ( हे चालेल
गढूळ विरुद्ध नितळ ( हे चालेल काय? :हाहा:)
बाहेर (ओपन) विरुध्द आत
बाहेर (ओपन) विरुध्द आत (बंदिस्त )मंदिर. हे आता चालवून घ्या
पुण्य विरूध्द पाप :
पुण्य विरूध्द पाप :
मामी, मंदिर म्हणजे पुण्य आणि
मामी, मंदिर म्हणजे पुण्य आणि वेगस म्हणजे पाप ह्यावरून वाद होऊ शकतो हां ..
हो ना! किती स्टीरिओटायपिंग!
हो ना! किती स्टीरिओटायपिंग!
हो हो ... मी घाबरत घाबरतच
हो हो ... मी घाबरत घाबरतच टाकला.
विरक्ती विरूध्द आसक्ती असं
विरक्ती विरूध्द आसक्ती असं नाव द्यावं का?
न्यू यॉर्क चा ब्रिज (इस्ट
न्यू यॉर्क चा ब्रिज (इस्ट कोस्ट) विरुद्ध वेस्ट कोस्ट चा ब्रिज ..
पाण्यावरून विरूद्ध
पाण्यावरून विरूद्ध पाण्याखालून :
छे एका सेकंदात बाद झाली माझी
छे एका सेकंदात बाद झाली माझी एंट्री.
धनश्री बाद करु नकआ, नाव बदला.
धनश्री बाद करु नकआ, नाव बदला. :ड
पाण्याखाली वि पाण्यावर तरंगत
पाण्याखाली वि पाण्यावर तरंगत असलेले
हे स्ट्रॉबेरी रसगुल्ले आहेत
हे स्ट्रॉबेरी रसगुल्ले आहेत का?
जमली निदान एक तरी एन्ट्री.
जमली निदान एक तरी एन्ट्री. धन्यवाद सशल
छोटे गोळे विरुद्ध मोठे गोळे
छोटे गोळे विरुद्ध मोठे गोळे ..
गोळ्याच्या आकाराची फळ/भाजी वि
गोळ्याच्या आकाराची फळ/भाजी वि गोळ्याच्या आकाराचे झाड
पानं विरुध्द फुलं
पानं विरुध्द फुलं
फुलल्ली फुलं वि सुकलेली पानं
फुलल्ली फुलं वि सुकलेली पानं
बुशी/झुपकेदार विरुद्ध काटेरी
बुशी/झुपकेदार विरुद्ध काटेरी ..
HH प्रो झाली .. आता मी बाद ..
पानांचे विरुद्ध प्रकार ..
पानांचे विरुद्ध प्रकार .. angiosperm विरुद्ध फर्न ..
मृ, हे बरोबर आहे काय?
सशल, भारी! फर्न जिम्नॉस्पर्म
सशल, भारी!
फर्न जिम्नॉस्पर्म नाही, टेरिडोफाइट आहे.
खरी वि खोटी पाने
खरी वि खोटी पाने
नऊ (ऑड नंबर) पाने विरुद्ध दोन
नऊ (ऑड नंबर) पाने विरुद्ध दोन (इव्हन नंबर) फुले ..
Pages