गणपती बाप्पा मोरया!
प्रत्येकाचं वेगळं रूप, जितके वेगळे तितके न्यारे
प्रत्येकाचे वेगळे गुण, ज्याला त्याला तितके प्यारे
असो बापडे आपल्याला काय
आपल्याला फक्त झब्बू द्यायचा हाय!
चला खेळूया खेळ - उलट सुलट!
नेमकं करायचय काय?
१. आधीच्या चित्रातल्या एखाद्या गोष्टीचा विरोधाभास टाकायचाय..
२.फोटो ओरिजनल हवा, एडीट केलेला किंवा कोलाज नको.
उदाहरणादाखलं हे पहा -
एखादं उदाहरण घेऊयात - समजा कोणी मिरचीचा फोटो टाकला तर पुढचा त्याला झब्बू म्हणून जिलेबीचा फोटो टाकू शकतो (तिखट-गोड) कोणी जिलेबीला झब्बू म्हणून सरळसोट रस्ता टाकू शकतं (सरळ-वेटोळं) कोणी रस्ता काळा म्हणून बगळ्याचा फोटो टाकू शकतं.... अॅण्ड सो ऑन.....
नियम -
१. सलग एकाच टाईपचा झब्बू नको. म्हणजे तिखटला गोड झब्बू दिल्यावर गोड ला परत तिखट (भले पदार्थ काहीही असो) झब्बू देऊ शकत नाही.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
घरचा सौदिंडीयन ब्रेकफास्ट
घरचा सौदिंडीयन ब्रेकफास्ट विरुद्ध सौदिंडियन हाटेलाची लंच थाळी. (बाथ इज मिसिंग)
भाराभर पदार्थ विरुध्द वन डिश
भाराभर पदार्थ विरुध्द वन डिश मील.
तिखट ला झब्बू गोड
तिखट ला झब्बू गोड
नाव बदलते .. गोल्मटोल विरुद्ध
नाव बदलते .. गोल्मटोल विरुद्ध ओबड्धोबड
गरम चहा विरुद्ध उसाचा गारेगार
गरम चहा विरुद्ध उसाचा गारेगार रस
गोड विरूद्ध तिखट (फिश फ्राय)
गोड विरूद्ध तिखट (फिश फ्राय)
नॉनव्हेज विरुद्ध व्हेज
नॉनव्हेज विरुद्ध व्हेज
चौकोनात गोल विरुध्द गोलात
चौकोनात गोल विरुध्द गोलात चौकोन
मध्ये मोकळी जागा विरूध्द
मध्ये मोकळी जागा विरूध्द भरगच्च :
गोलात गोल विरुध्द गोलाबाहेर
गोलात गोल विरुध्द गोलाबाहेर गोल.
गोलाबाहेर गोलविरुद्ध गोलातून
गोलाबाहेर गोलविरुद्ध गोलातून त्रिकोण
(No subject)
दुधाचा पदार्थ - मासा (विरुध्द
दुधाचा पदार्थ - मासा (विरुध्द अन्नं)
की बोर्डला प्लॅस्टिक कव्हर
की बोर्डला प्लॅस्टिक कव्हर आहे म्हणुन(च) वाचला
बिनपायाचा मासा विरूध्द चार
बिनपायाचा मासा विरूध्द चार पायाचा कुत्रा :
काहीही
काहीही
प्राणहीन विरुद्ध अलाईव्ह
प्राणहीन विरुद्ध अलाईव्ह ..
(हे आधीच टाकायचं होतं, मृ च्या फॉटोनंतर पण उशीर झाला .. पण तरी बसतंय .. :हाहा:)
जलचर विरुध्द (मांजर) भूचर
जलचर विरुध्द (मांजर) भूचर
स्वाती ... तेवढीच व्हरायटी!
स्वाती ... तेवढीच व्हरायटी!
जिवंत भूचर विरुद्ध मेलेला
जिवंत भूचर विरुद्ध मेलेला जलचर
(No subject)
ताटातला जलचर विरूद्ध आकाशात
ताटातला जलचर विरूद्ध आकाशात विहरणारा जलचर - निमो :
LOL! काहीपण .. बाद ..
LOL!
काहीपण ..
बाद ..
रंगहीन आकाश विरुद्ध रंगीत
रंगहीन आकाश विरुद्ध रंगीत आकाश ..
सशल ... भारीये फोटो.
सशल ... भारीये फोटो.
मावशी विरुद्ध भाचा
मावशी विरुद्ध भाचा
सशल, अप्रतिम
सशल, अप्रतिम फोटो.
मावशीविरुध्द भाचा..
रंगीत पाणी विरुध्द रंगहिन
रंगीत पाणी विरुध्द रंगहिन पाणी
आता रंगीत आकाश विरुद्ध रंगीत
आता रंगीत आकाश विरुद्ध रंगीत पाणी असा टाकायचा का?
लिक्विड विरुद्ध फ्रोझन
लिक्विड विरुद्ध फ्रोझन
Pages