सह्य मेळावा संपन्न झालेला आहे.
*******************************************
नमस्कार मंडळी,
मुंबई, नाशिक आणि पुणेकर भटक्यांचा सह्य मेळावा शनिवार १३-जुलै-२०१३ रोजी मढे घाटात आयोजीत करण्यात आलेला आहे. सगळ्या भटक्यांनी शनिवारी रात्री नसरापूर - वेल्हे मार्गे केळदला जमायचे आहे. रात्रीचा मुक्काम केळदच्या शाळेत करायचा आहे.
दुसर्या दिवशी रविवारी १४-जुलै-२०१३ला केळद - मढे घाट - कर्णवाडी मार्गे शिवथर घळ गाठायची. दुपारचे जेवण करुन मुंबईकर महाड मार्गे परतणार आहेत. तर नाशिक आणि पुणेकर वरंधा मार्गे परतणार आहेत.
भटकंती कट्ट्यावरील १३ मावळ्यांनी या ट्रेकसाठी नावनोंदणी केलेली आहे. या सह्य मेळाव्याच्या निमित्ताने मायबोली वरिल सर्व भटक्यांचा एकत्रीत ट्रेक करण्याचा मानस आहे. तरी ज्या भटक्यांना या ट्रेकला येण्याची इच्छा आहे त्यांनी इथे प्रतिसाद मधे तसे नमूद करावे. जेणे करुन आयोजक तुम्हाला संपर्क करुन सविस्तर माहिती देऊ शकतील.
धन्यवाद...
हेम, तु आला नाहीस तर मी
हेम, तु आला नाहीस तर मी नाशिकला येउन धडकेन. मग मला किमान ४ ठिकाणी नेउन आणावे लागेल तुला. अंजनेरी, ब्रह्मगिरी, अंकाई-टंकाई आणि जवळचा गोरखगड.
नाव नोंदणी केली आहे..
नाव नोंदणी केली आहे..
अजून ३ जण कोण आहेत?
अजून ३ जण कोण आहेत?
अजून ३ जण कोण
अजून ३ जण कोण आहेत?>>>>त्यातला एक "तूच" आहेस.
अजून ३ जण कोण आहेत? >>
अजून ३ जण कोण आहेत? >> सेनापती, आनंदयात्री, गिरीविहार, सुन्या आंबोलकर (महाराष्ट्रात असेल तर), सह्याद्रीमित्र (ओंकार ओक)
मी नाही रे. मी सोडून ३ आहेत.
मी नाही रे. मी सोडून ३ आहेत.
माबोकर मी येत आहे... तुमच्या
माबोकर मी येत आहे...
तुमच्या सारख्या दर्दी भटक्याकडे बघुन, तुमचे लेख वाचुन तर मी ट्रेकिंग सुरु केले.
आता साक्षात तुम्हाला भेटण्याची संधी मी कसा दवडेन.
माझे अजुन २-३ मित्र
माझे अजुन २-३ मित्र आपल्यासोबत येत आहेत.
पवन.. तू यायलाच हवे.. ए
पवन.. तू यायलाच हवे..
ए जिप्स्या.. मायबोलीकर मित्र आहेत असे म्हण नाहीतर प्रत्येकजण आपापले मित्र घेउन येतील... त्या संदेश नि जीवेश ला नाव नोंदवायला सांग.. तीन तीन फोटुग्राफर म्हणजे कॅम हँड फ्री राहून उडया मारायला मोकळा !!
जे ब्बात!!!
जे ब्बात!!!
हे केळद गाव घाटमाथ्यावर आहे
हे केळद गाव घाटमाथ्यावर आहे का ?महाड बिरवाडी भोर मार्गावर ?इकडे नाही जमल्यास पुढच्या ट्रेकला येईन .
मी पन येनार आहे. मला पन लिस्ट
मी पन येनार आहे. मला पन लिस्ट मधे अॅड करा.
आणि ह्या योग्या वर भरोसा ठेउ नका. हा मानुस ऐन टायमाला धोका देतो
ह्या रविवारी मला म्हणाला पनवेल ये आपण मानिकगड ला जाउ.. मी पुण्याहुन पनवेल ला गेलो आणि फोन केला तर म्हन्तो कॅन्सल झाले....
कुठला योगेश...यो रॉक्स का
कुठला योगेश...यो रॉक्स का जिप्स्या
जिप्स्या असेल तर सोडून दे बिचार्याला...आजकाल त्याला काही लक्षात राहत नाही...
जिप्स्या नाही रे तो बिचारा
जिप्स्या नाही रे तो बिचारा वेगळ्याच धुंदित आहे.. अरे तो यो रोक्स.. जो तलवारिने मुंडक वैगेरे उड्वायच्या बाता करतोय..
थांब त्याची जिरवूया
थांब त्याची जिरवूया चांगली....उड्या मारायला सांगायचे आणि फोटोच काढायचा नाही....
हाकानाका
अरे उड्या मारयाला आला तर
अरे उड्या मारयाला आला तर पाहिजे ना.. अरे टांग देतो हल्लि तो..
उड्या मारायला सांगायचे आणि
उड्या मारायला सांगायचे आणि फोटोच काढायचा नाही....>>>>>>:हहगलो:
मला जमलं तर शिवतर घळ ला येईन
मला जमलं तर शिवतर घळ ला येईन मी ( चिलखतासह) , आणि नाहीच जमलं तर महाडमधे स्वागताला आहेच
येन केन प्रकारेन भेट होणे
येन केन प्रकारेन भेट होणे महत्वाचे. काय चाफ्या?
उड्या मारायला सांगायचे आणि
उड्या मारायला सांगायचे आणि फोटोच काढायचा नाही.. >>>>>>>+१
मेल्या कोकण्या अप्रचार करतस
मेल्या कोकण्या अप्रचार करतस काय.. तू येच.. तुका ट्रेकमधी नाय उडवला तर बघ...
चँप रे ..
ईंद्रा, मुंबईवरुन केळदपर्यंत
ईंद्रा, मुंबईवरुन केळदपर्यंत कसे जायचे आहे? बस, आपली चारचाकी गाडी की कसे?
काल पासुन पावसाने संततधार
काल पासुन पावसाने संततधार धरली आहे. अगदी परफेक्ट माहोल जमून आलाय... त्या क्षणासाठी मन आतुर झालयं...
कोण कोण काय काय खादाडी आणणार आहेत?
कोण कोण काय काय खादाडी आणणार
कोण कोण काय काय खादाडी आणणार आहेत?>>>>>>मी काय आणु? गोड कि तिखट?
मी २ प्रकार आणतोय. एक गोड, एक
मी २ प्रकार आणतोय. एक गोड, एक चटपटीत
कोण कोण काय काय खादाडी आणणार
कोण कोण काय काय खादाडी आणणार आहेत?>>>>>>मी काय आणु? गोड कि तिखट?
तु सरप्राइज दे...
सर्व तयारी झालेली आहे. आता
सर्व तयारी झालेली आहे. आता फक्त उद्याचा दिवस गेला की सुटलोच सर्व...
भेटु लवकरच.....
भेटु लवकरच.....
कुंपणावरून कुठेही पडलो तरी
कुंपणावरून कुठेही पडलो तरी माझंच मुंडकं उडणारेय...
(No subject)
Pages