सह्य मेळावा संपन्न झालेला आहे.
*******************************************
नमस्कार मंडळी,
मुंबई, नाशिक आणि पुणेकर भटक्यांचा सह्य मेळावा शनिवार १३-जुलै-२०१३ रोजी मढे घाटात आयोजीत करण्यात आलेला आहे. सगळ्या भटक्यांनी शनिवारी रात्री नसरापूर - वेल्हे मार्गे केळदला जमायचे आहे. रात्रीचा मुक्काम केळदच्या शाळेत करायचा आहे.
दुसर्या दिवशी रविवारी १४-जुलै-२०१३ला केळद - मढे घाट - कर्णवाडी मार्गे शिवथर घळ गाठायची. दुपारचे जेवण करुन मुंबईकर महाड मार्गे परतणार आहेत. तर नाशिक आणि पुणेकर वरंधा मार्गे परतणार आहेत.
भटकंती कट्ट्यावरील १३ मावळ्यांनी या ट्रेकसाठी नावनोंदणी केलेली आहे. या सह्य मेळाव्याच्या निमित्ताने मायबोली वरिल सर्व भटक्यांचा एकत्रीत ट्रेक करण्याचा मानस आहे. तरी ज्या भटक्यांना या ट्रेकला येण्याची इच्छा आहे त्यांनी इथे प्रतिसाद मधे तसे नमूद करावे. जेणे करुन आयोजक तुम्हाला संपर्क करुन सविस्तर माहिती देऊ शकतील.
धन्यवाद...
शुभेच्छा
शुभेच्छा
भटकंती कट्ट्यावरील १३
भटकंती कट्ट्यावरील १३ मावळ्यांनी या ट्रेकसाठी नावनोंदणी केलेली आहे >> त्यातून एकाने जरी टांग दिली तर त्याचे मुंडके सेनापतीकडून तलवारीने उडवण्यात येणार आहे !!!
BOSS... एक वेळ मुंडक द्या पण
BOSS... एक वेळ मुंडक द्या पण टांग नको.
तीन चा नं तिसरा ( नावनोंदणीत
तीन चा नं तिसरा ( नावनोंदणीत ) बर का
जरा पुर्ण प्लान येऊदे , मुंबईतुन शनिवारी दुपारी निघुन कस यायच हेही कळुदे आम्हा पामरांना.
हा असह्य मेळावा दिसतोय.....
हा असह्य मेळावा दिसतोय.....
सेनापती तु तलवारीला धार काढ
सेनापती तु तलवारीला धार काढ ....
बाबू... जे भटके नाहीत अश्या
बाबू... जे भटके नाहीत अश्या लोकांसाठी हा असह्यच मेळावा ठरेल.
विनय, कोण टांग देणार अशी
विनय, कोण टांग देणार अशी बातमी आहे? मी या वेळी तलवार नाही तर खंडा आणणार आहे.
मी या वेळी तलवार नाही तर खंडा
मी या वेळी तलवार नाही तर खंडा आणणार आहे. > तर मग सय्यद बंडा पण यायला तयार होईल.
बाब्या :p
नांवनोंदणी न करता अचानक
नांवनोंदणी न करता अचानक टपकल्यावर कांय उडवणार..????
सेना, खंडा की खांड..?
तु नक्की ये म्हणजे झाल
तु नक्की ये म्हणजे झाल ....:फिदी:
खाण्यापिण्यात अजिबात कंजुषी नकोय हां .....
रतनगड च्या पायथ्याशी जेवलेल पिठल भाकरी आठवली ...
नांवनोंदणी न करता अचानक
नांवनोंदणी न करता अचानक टपकल्यावर कांय उडवणार..??
>>> डोक्यावरची टोपी..
पण न आलेल्यांच तु कस आणि
पण न आलेल्यांच तु कस आणि नक्की काय उडवणार ???
हेम, खंडाच की रे.
हेम, खंडाच की रे.
सुपारीचं खांड काय करायचंय...
सुपारीचं खांड काय करायचंय... त्यापेक्षा खंडाच लागेल.
कसं याच उत्तर काळानुरुप
कसं याच उत्तर काळानुरुप कळेलच. पण काय हे यो ने वर स्पष्ट केले आहे त्यात तु उगाच शंका उपस्थीत करु नकोस.
पण न आलेल्यांच तु कस आणि
पण न आलेल्यांच तु कस आणि नक्की काय उडवणार ???
वात्रट स्साला..!! कसलं हे कुतुहल?????
ही असली उडवाउडवी ची उत्तर
ही असली उडवाउडवी ची उत्तर नाही चालणार ...:फिदी:
असो ...
उडवाउडवी ची उत्तर
उडवाउडवी ची उत्तर
भन्न्नाट आयडीया आहे ! ( मी
भन्न्नाट आयडीया आहे ! ( मी बहुतेक फोन इन सहभाग करेन )
डेव्हील येतो आहेस तर गिरीचा
डेव्हील येतो आहेस तर गिरीचा कंगवा घेउन ये .... तुझ्याकडे राह्यलाय ...:डोमा:
लय भारी आयडीया आहे यार
लय भारी आयडीया आहे यार ...
शुभेछा
i am going to miss this one also
मी या वेळी तलवार नाही तर खंडा
मी या वेळी तलवार नाही तर खंडा आणणार आहे. >>> सेना कोणालाही विश्वास वाटणार नाही प्रथम तुझी नावनोंदणी कर
सेना कोणालाही विश्वास वाटणार
सेना कोणालाही विश्वास वाटणार नाही प्रथम तुझी नावनोंदणी कर >>>>
करीन. काळजी नको.
करीन. काळजी नको.
दिनेशदा मस्त आयडीया ...
दिनेशदा मस्त आयडीया ...
भटका.. भटका...
भटका.. भटका...
मी महाराष्ट्रात असलो तर नक्की
मी महाराष्ट्रात असलो तर नक्की येणार.... नावनोंदणी करू का ???
शुभेच्छा, भटक्यानो.
शुभेच्छा, भटक्यानो.
अरे व्वा, 'केळद, मढे घाट'.
अरे व्वा, 'केळद, मढे घाट'. म्हणजे जवळच आहे.
Pages