Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 01:29

गडबड झाली, अक्षरे घरंगळली, झालं खरं असं
गुंता सोडवा, म्हण ओळखा, जिंका गंमतीशीर बक्षीसं!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाकड्या गणूची कैंची अन् ऐट
वाकड्या गणूची कैंची अन् ऐट राजा का
ऐट कैंची काड्या राजा
ऐट कैंची काड्या राजा
ची ऐ णू अ ड्या का कैं ग वा न्
ची ऐ णू अ ड्या का कैं ग वा न् ची जा रा ट क
त्या कै वरच्या अनुस्वाराने
त्या कै वरच्या अनुस्वाराने गोची केली आहे.
वाड्याची गणूची वाड्या कैंक
वाड्याची गणूची वाड्या कैंक गणू ऐक अन् ऐट
कैंकाट वाकड्या गणूची अन् ऐट
कैंकाट वाकड्या गणूची अन् ऐट राजाची
)
( सगळे अक्षरं वापरले
अर्थ काही लागत नाहे
कैंगड्या राजाची ऐट अन् गणूची
कैंगड्या राजाची ऐट अन् गणूची
... अन् राजाची ऐट
... अन् राजाची ऐट
वाड्या ऐक कैंकाट राजाची अन्
वाड्या ऐक कैंकाट राजाची अन् गणूची
ऐट राजाची अन् वागणूक
ऐट राजाची अन् वागणूक कैंकाड्याची?
ऐट कैंकाड्या गणूची अन् राजा
ऐट कैंकाड्या गणूची अन् राजा अवाक
एक ची राहतोय.
ची ऐ णू अ ड्या का कैं ग वा न्
ची ऐ णू अ ड्या का कैं ग वा न् ची जा रा ट क
कैंकडा = खेकडा ???
कैंकड्याची वाट ..... ऐ णू अ का ग न् ची जा रा
बाई, तुमचं वाक्य जरा मेक
बाई, तुमचं वाक्य जरा मेक सेन्स करतयं.
कैंची गणूची राजा काटक काड्या
कैंची गणूची राजा काटक काड्या (यांतून कुणाला काय जमतय बघा आता)
<<ऐट राजाची अन् वागणूक
<<ऐट राजाची अन् वागणूक कैंकाड्याची?>> बरोबर वा टतय..अर्थ लागतोय..
संयोजक- सुटला का गुंता ??
स्वाती आंबोळे
स्वाती आंबोळे अभिनंदन....सुटला गुंता.

थँक्यू थँक्यू.
थँक्यू थँक्यू.
ही म्हण मला अशी माहितीय--
ही म्हण मला अशी माहितीय-- मिजास बादशहाची आणि नांदणूक कैकाड्याची
सध्या बदललेली दिसते
मस्त
मस्त
सोडवा बघू हा गुंता- क का ही ख
सोडवा बघू हा गुंता-
क का ही ख मी ब ब म्ह ना आ डी णे र अ ची णि र
अकबर नाकाची आणि म्हणे मी ही ख
अकबर नाकाची आणि म्हणे मी ही ख र ब डी
(सगळे गुंते सोनपरी देत आहेत बहुएत्क .. :))
आणि म्हणे नार
आणि म्हणे नार
आणि खबर नाही म्हणे मी बडी
आणि खबर नाही म्हणे
मी बडी
काडीची नाही खबर आणि म्हणे मी
काडीची नाही खबर आणि म्हणे मी अकबर (?)
बाई, जिंकल्या की परत.
बाई, जिंकल्या की परत.
स्वातीचं बरोबर असावं .. (अकबर
स्वातीचं बरोबर असावं ..
(अकबर खबर्या होता काय?
स्वाती_आंबोळे अभिनंदन!
स्वाती_आंबोळे अभिनंदन!
धन्यवाद.
धन्यवाद.
नविन म्हण- च ने च सू ता
नविन म्हण-
च ने च सू ता धी पु सा जा , ना ढे आ चा आ सु
सुने सासूचा जाच आ ढे ना पु
सुने सासूचा जाच आ ढे ना पु ता आधीच
वर्क इन प्रोग्रेस...
Pages