Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 01:29
गडबड झाली, अक्षरे घरंगळली, झालं खरं असं
गुंता सोडवा, म्हण ओळखा, जिंका गंमतीशीर बक्षीसं!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मामी कोणता पदार्थ आहे
मामी कोणता पदार्थ आहे पण?
संयोजक, धन्यवाद.
आप्पे आहेत ना ते?
आप्पे आहेत ना ते?
संयोजक, पुढचा गडबडगुंता द्या.
संयोजक, पुढचा गडबडगुंता द्या.
मला माहित नाही रे. मी नाही
मला माहित नाही रे. मी नाही केलाय तो. आंबा बरफी किंवा मुगडाळीचा शिरा असावा असं वाटतंय.
आंबा बरफी किंवा मुगडाळीचा
आंबा बरफी किंवा मुगडाळीचा शिरा असावा असं वाटतंय.>>>>>>>>>>आंबा बर्फीच वाटतेय.
ळी घ ळी द्र ळी व र र णि र चं
ळी घ ळी द्र ळी व र र णि र चं ना के आ मौ
.
.
नारळी वर केळी आणि घर
नारळी वर केळी आणि घर चंद्रमौळी ??
अरे व्वा! इतक्या पटकन उत्तर.
अरे व्वा! इतक्या पटकन उत्तर.
नारळी आणि केळी वर घर
नारळी आणि केळी वर घर चंद्रमौळी असं आहे का हे??
मला नक्की माहीत नाहिये.. बरोबर आहे का हो संयोजक?
Kelivar narali ani ghar
Kelivar narali ani ghar chandramauli
मला वाट्तय केळी वर नारळी
मला वाट्तय केळी वर नारळी असेल. अर्थ तर माहिति नाही पण शब्द हेच असणार क्रम वेगळा असु शकेल का?..
केळी वर नारळी आणि घर चंद्रमौळी
केळीवर नारळी आणि घर
केळीवर नारळी आणि घर चंद्रमौळी.
संयोजक , उत्तर देताना ह्या
संयोजक , उत्तर देताना ह्या म्हणी चा अर्थ पण द्या !..
इंद्रधनु, चांगला प्रयत्न हे
इंद्रधनु, चांगला प्रयत्न
हे तुमच्यासाठी,
कविन, हे तुमच्यासाठी,
तुम्ही मिसळ खात बसा, तोपर्यंत पुढच्या म्हणी ओळखण्याचा प्रयत्न बाकीचे करतील
स्मित_, खरंच अर्थ हवा आहे का या म्हणीचा?
दिखाऊ श्रीमंतीबद्दलची म्हण आहे ही
अरे वा.. सुरळी च्या वड्या!!
अरे वा.. सुरळी च्या वड्या!!
खरच नव्हता माहित.. धन्यवाद !
खरच नव्हता माहित.. धन्यवाद :)!
दिखाऊ श्रीमंतीबद्दलची म्हण
दिखाऊ श्रीमंतीबद्दलची म्हण आहे ही >> मला वाटले की कंजूषी / हलगर्जी पणा बद्दल आहे ही म्हण. केळी नारळीची बागायत असून पण घर मात्र चंद्रमौळी च आहे / किंवा ठेवले आहे.
अरे वा.. सुरळी च्या वड्या!!
अरे वा.. सुरळी च्या वड्या!! >>>>>>>>मला पण हव्यात.
नाही.. मला वाटत.. केळी
नाही.. मला वाटत.. केळी नाजुक.. त्यावर नारळ ठेवलेत.. केळ पिचकणार..
आणि इतका हलगर्जी पणा करत आहेत जणु खूप मोठे लोक!
पण घराची हालत काही ठीक नाही...
असो..
मला नारळी केळी च्या बागा असुन घर चंद्रमौळी असं काहीसं वाटलं होतं
केळी >> कलश असा अर्थ घेतला मी
केळी >> कलश असा अर्थ घेतला मी
'केळीवर नारळी' अश्या नुसत्या
'केळीवर नारळी' अश्या नुसत्या फुकाच्या गप्पा! 'चंद्रमौळी घर' ही खरी परिस्थिती
आम्ही आलोय. गुंता द्या.
आम्ही आलोय. गुंता द्या.
पुढची म्हण कधी देताय?
पुढची म्हण कधी देताय?
ही घ्या पुढची म्हण ..... ची ऐ
ही घ्या पुढची म्हण .....
ची ऐ णू अ ड्या का कैं ग वा न् ची जा रा ट क
ऐका अन्
ऐका अन्
का ड्या , कैंची क ग वा
का ड्या , कैंची क ग वा
वाड्या कैंक गणू ऐक अन्
वाड्या कैंक गणू ऐक अन्
संयोजक, कधी 'खाई त्याला
संयोजक, कधी 'खाई त्याला खवखवे, अती तिथे माती' वगैरे सोप्प्या म्हणी ही द्या की
वाड्याची गणूची
वाड्याची गणूची
Pages