Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 01:29

गडबड झाली, अक्षरे घरंगळली, झालं खरं असं
गुंता सोडवा, म्हण ओळखा, जिंका गंमतीशीर बक्षीसं!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विठ्ठलाच्या नावे खावे प्यावे
विठ्ठलाच्या नावे खावे प्यावे ल्यावे
उत्तरः खावे प्यावे ल्यावे
उत्तरः खावे प्यावे ल्यावे हिशोब विठ्ठालाच्या नावे
बक्षिसातसुद्धा पुरण-वरण
बक्षिसातसुद्धा पुरण-वरण टाकलय..
हिशोब
हिशोब
खावे प्यावे ल्यावे हिशोब
खावे प्यावे ल्यावे हिशोब विठ्ठलाच्या नावे?
खावे प्यावे ल्यावे हिशोब
खावे प्यावे ल्यावे हिशोब विठ्ठालाच्या नावे
खावे प्यावे ल्यावे हिशोब
खावे प्यावे ल्यावे हिशोब विठ्ठलाच्या नावे
आता पुढची म्हण सगळ्यांना
आता पुढची म्हण सगळ्यांना माहित असेल अशी द्याकी संयोजक
सिंडरेलाच्या भातावर
सिंडरेलाच्या भातावर तुळशीपत्रं.
माबोचा लोगो कटाच्या वाटीत बुडाला वाटतं
एक पुरणपोळी ताटाखाली आधाराला
एक पुरणपोळी ताटाखाली आधाराला लावली आहे.
त्या टेकूच्या पूरणपोळीखाली
त्या टेकूच्या पूरणपोळीखाली फलक काय आहे ? सूर्या काहीतरी
पुपो कडक दिसत आहेत. आत पुरण
पुपो कडक दिसत आहेत. आत पुरण नाही म्हणून बाहेर ज्यास्त दिलय.
असो.
सूर्यकांत असं लिहिलंय. सिंडी,
सूर्यकांत असं लिहिलंय.
सिंडी, ती पोळी सूर्यकांतकरता आहे. तू दुसरी माग
एक पुरणपोळी ताटाखाली आधाराला
एक पुरणपोळी ताटाखाली आधाराला लावली आहे. >>
स्वती... कुठेकुठे लक्ष असत
स्वती...
कुठेकुठे लक्ष असत बाई तुझे? मुद्दाम मागे जाऊन पाहुन आले.
सशल, अभिनंदन!!! आपले बक्षिस
सशल, अभिनंदन!!!
आपले बक्षिस
सशल, हे लाडू, नानकटाया, चहा,
सशल, हे लाडू, नानकटाया, चहा, जेवण ह्यापेक्षा बेस्ट बक्षिस आहे, अभिनंदन (मला कधी मिळलं तर हेच द्या संयोजक)
धन्यवाद हो संयोजक!
धन्यवाद हो संयोजक!
काय काय एक एक नविनच म्हणी
काय काय एक एक नविनच म्हणी तयार झाल्यात इथे
सशलचे बक्षिस एकदम तोंपासु!
म्हण ओळखा - ह झा त ण्या र णि
म्हण ओळखा -
ह झा त ण्या र णि ता र झा ब ण्या ल्या ण्या र्या आ र म्हा ल्या
तरण्या झाल्या बरण्या आणि
तरण्या झाल्या बरण्या आणि म्हातार्या झाल्या हरण्या
म्हातर्या झाल्या हरण्या आणि
म्हातर्या झाल्या हरण्या आणि तरण्या झाल्या बरण्या
आयला लई भारी आहे की सगळ्या
आयला लई भारी आहे की

सगळ्या म्हणी माझ्यासाठी नवीनच
प्राजक्ता३० अभिनंदन!
प्राजक्ता३० अभिनंदन!
एक पुरणपोळी ताटाखाली आधाराला
एक पुरणपोळी ताटाखाली आधाराला लावली आहे. >>>>
स्वाती.
संयोजक पोळ्या रिसायकल करतायत बहुतेक. अहो, हायजिनचा काही विचार करा की.
अन शिवाय लाडवांच्या साच्यात दूध दिलंय.
दिलेले शब्द बरोबर नाहीत
दिलेले शब्द बरोबर नाहीत त्याबद्दल क्षमस्व! <<<< संयोजक, हे बरं न्हवं. किती वेळ गेला..
येक डाव माफी द्यावी गजानन आणि
येक डाव माफी द्यावी गजानन आणि बाकी सगळेच
हे घ्या पुढचं कोडं, म्हण अस्सल आहे, जो ओळखेल त्याला खास बक्षीस मिळेल
म ग दे वा व सा दि गे मा का पु दे हा ळी नी ण य हा गे ला व ड ला ढुं
लाडावली गुरंविन देवळात हागे,
लाडावली गुरंविन देवळात हागे, ढुंगण धुवायला महादेव मागे
.
.
अक्षर का जुळत नाहीत......... ? परत गोंधळ केला का संयोजक ?
उदय, मी हेच शोधल होत. पण
उदय, मी हेच शोधल होत. पण अक्षर वेगळी आहेत.
उदयन.. नाही तुम्ही जरा
उदयन.. नाही
तुम्ही जरा विश्रांती घ्या! बाकीच्यांना म्हण ओळखण्याची संधी द्या.
Pages