Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 01:29
गडबड झाली, अक्षरे घरंगळली, झालं खरं असं
गुंता सोडवा, म्हण ओळखा, जिंका गंमतीशीर बक्षीसं!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अहो तिकडे "नावात काय आहे?"
अहो तिकडे "नावात काय आहे?" मध्ये पण डोकवा जरा.
जल्ला तिथे सगला नावातच लफरा
जल्ला तिथे सगला नावातच लफरा हाय
मध्ये पण डोकवा
मध्ये पण डोकवा जरा.>>>>>>>>>>(वापरा म्हणायचय का? )डोक चालत नाही तिकडे.:अरेरे:
चला ओळखा आ ई ई क जा झा झा णि
चला ओळखा
आ ई ई क जा झा झा णि ध्या बा बु भ मा ल ला ला ले व
जावई माझा भला आणि लेक
जावई माझा भला आणि लेक बाईलबुध्या झाला.
जावई माझा भला आणि लेक
जावई माझा भला आणि लेक बाईलबुध्या झाला.
जावई माझा भला आणि लेक
जावई माझा भला आणि लेक बाईलबुध्या झाला
माई, बाला, झाला, आणि, बुध्या
माई, बाला, झाला, आणि, बुध्या असे शब्द लागलेत. कोणाला मदत झाली याची तर पहा
पोस्टे पर्यंत आल्या पण म्हणी.
पोस्टे पर्यंत आल्या पण म्हणी. सहीये
उदय, कामं करता करता अगदी
उदय, कामं करता करता अगदी बरोब्बर उत्तर देतोयस.
अभिनंदन उदयन..
अभिनंदन उदयन..
अभिनंदन
अभिनंदन
कधीतरी एक बक्षिस खर द्या राव
कधीतरी एक बक्षिस खर द्या राव
कधीतरी एक बक्षिस खर द्या
कधीतरी एक बक्षिस खर द्या राव>>>>>>>> ए दिलंय ते घे, नाही तर संयोजकांच्या घरी येऊन उत्तरे सांगा असं सांगतील संयोजक
(No subject)
संयोजक , next
संयोजक , next
पुढची म्हण द्या.
पुढची म्हण द्या.
ले त पु ना क ले र ण ही ता सां
ले त पु ना क ले र ण ही ता सां र पु व ग र ता प व
नाही पुरले सांगता पुरवता तण
नाही पुरले सांगता पुरवता तण कप वर
हा खेल मला अज्जिबात झेपत
हा खेल मला अज्जिबात झेपत नाहीये.
काय बदललं ? आता पुन्हा
काय बदललं ? आता पुन्हा प्रयत्न करावा लागेल.
मला त्यात एक 'कलेवर' दिसत
मला त्यात एक 'कलेवर' दिसत आहे. 'पुना' पण दिसतंय आणि 'तापत रण' असंही दिसत आहे.
शूम्पी + १. मी फार सरळ आहे
शूम्पी + १. मी फार सरळ आहे
मला वरताण दिसतय
मला वरताण दिसतय
संयोजक दोन्दा चुक्लेत
संयोजक दोन्दा चुक्लेत :
पुन्हा चुकलात नं?..... तं..
पापाचा घडा मोज्णारा
प सांग ताण नाही पुरले ताक व
प
सांग ताण नाही पुरले ताक व तर पुरवले
सांग ताण नाही पुरले ताक व तर
सांग ताण नाही पुरले ताक व तर पुरवले>> सिंडे ही म्हण आहे?
नाही हे एवढे शब्द बनले पण
नाही हे एवढे शब्द बनले पण म्हण आठवली नाही
ले त पु ना क ले र ण ही ता सां र पु व ग र ता प व
लेक पुरण लेता तारण नाक तापवले वरताण सांगता कलेवर सांग ताण नाही पुरले ताक व तर पुरवले
नाही पुरले सांगता पुरवता तण कप वर
(No subject)
सिंडी भुलभुलैय्यात चपखल
सिंडी भुलभुलैय्यात चपखल अडकलीये.
Pages