गडबडगुंता

Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 01:29

gadbadgunta.jpg

गडबड झाली, अक्षरे घरंगळली, झालं खरं असं
गुंता सोडवा, म्हण ओळखा, जिंका गंमतीशीर बक्षीसं!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मध्ये पण डोकवा जरा.>>>>>>>>>>(वापरा म्हणायचय का? )डोक चालत नाही तिकडे.:अरेरे:

कधीतरी एक बक्षिस खर द्या राव>>>>>>>> ए दिलंय ते घे, नाही तर संयोजकांच्या घरी येऊन उत्तरे सांगा असं सांगतील संयोजक Proud

नाही Biggrin हे एवढे शब्द बनले पण म्हण आठवली नाही Sad

ले त पु ना क ले र ण ही ता सां र पु व ग र ता प व

लेक पुरण लेता तारण नाक तापवले वरताण सांगता कलेवर सांग ताण नाही पुरले ताक व तर पुरवले
नाही पुरले सांगता पुरवता तण कप वर

Pages