गडबडगुंता

Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 01:29

gadbadgunta.jpg

गडबड झाली, अक्षरे घरंगळली, झालं खरं असं
गुंता सोडवा, म्हण ओळखा, जिंका गंमतीशीर बक्षीसं!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ट थं भा तू ति वि ऊ रां णा ष ला ची ची>>>>>>.विचारांची तूट तिथं भाषणाला ऊत.(काही अक्षर बसत नाहीत. :अओ:) 'त' हे अक्षर द्यायच राहिलय का? की म्हणच वेगळी आहे? Uhoh

उदयन.....अन् का चूकवलस ?>>>>>>>>>>मी ते दुरुस्त करून लिहीणार होते, पण म्हटलं, त्याच बरोबर उत्तर आपण कशाला ढापा? Biggrin

Pages