Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 01:29

गडबड झाली, अक्षरे घरंगळली, झालं खरं असं
गुंता सोडवा, म्हण ओळखा, जिंका गंमतीशीर बक्षीसं!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे काय दोन दोन बक्षिसं मजाय
हे काय दोन दोन बक्षिसं मजाय की लोलाची!
तूटला विष भाऊ तिथं विट
तूटला विष भाऊ तिथं
विट भाषणा ला ऊतू तिथंची रांची
.. ह्म्म नाहिच जमत ..
ट थं भा तू ति वि ऊ रां णा ष
ट थं भा तू ति वि ऊ रां णा ष ला ची ची>>>>>>.विचारांची तूट तिथं भाषणाला ऊत.(काही अक्षर बसत नाहीत. :अओ:) 'त' हे अक्षर द्यायच राहिलय का? की म्हणच वेगळी आहे?
शोभा१२४, अभिनंदन! वरची अक्षरं
शोभा१२४, अभिनंदन! वरची अक्षरं चुकली होती त्याबद्दल क्षमस्व.

वैभव ने सर्वांना सवय लावली
वैभव ने सर्वांना सवय लावली
संयोजक, धन्यवाद! चहाबद्दल.
संयोजक, धन्यवाद! चहाबद्दल.:स्मित:
अभिनंदन शोभा१२४
अभिनंदन शोभा१२४
स्मित, धन्यवाद!
स्मित, धन्यवाद!
अभिनंदन शोभे!
अभिनंदन शोभे!
१००
१००
उदय, तुझी १०० री
उदय, तुझी १०० री भरली???????????????????????????

अभिनंदन शोभा !
अभिनंदन शोभा !
पुढची म्हण: घ अ री न डू ही का
पुढची म्हण:
घ अ री न डू ही का सां भ म ना री न्
काम नाही घरी अन सांडून भरी.
काम नाही घरी अन सांडून भरी.
उदय, स्वानुभव का?
उदय, स्वानुभव का?
शोभा
जेवल्यावर आळसावले का
जेवल्यावर आळसावले का सगळे?
उठा... कि पुन्हा चहा पाठवू?
उदयन.. यांचे बरोबर आहे ना
उदयन.. यांचे बरोबर आहे ना उत्तर?
मी लिहिलेले बरोबर आहे का
मी लिहिलेले बरोबर आहे का ???????????
मस्त म्हणी आहेत या !
मस्त म्हणी आहेत या !
उदयन, अगदी जवळ आहात
उदयन, अगदी जवळ आहात
काम नाही घरी अन् सांडून भरी
काम नाही घरी अन् सांडून भरी
उदयन.....अन् का चूकवलस ?
उदयन.....अन् का चूकवलस ?
हिम्सकूल अभिनंदन.
हिम्सकूल अभिनंदन.
इतके अचुक लिहिता आले असते तर
इतके अचुक लिहिता आले असते तर मी मराठी मधे डॉक्टरेट नाही का केले असते ?
बक्षिस गेले ना तुझे.....
बक्षिस गेले ना तुझे.....
उदयला घडी नाय पायजे?
उदयला घडी नाय पायजे?
मिळेल परत.......... बेटर लक
मिळेल परत.......... बेटर लक नेक्स्ट टाईम
पुढचं कोडं ??
पुढचं कोडं ??
उदयन.....अन् का चूकवलस
उदयन.....अन् का चूकवलस ?>>>>>>>>>>मी ते दुरुस्त करून लिहीणार होते, पण म्हटलं, त्याच बरोबर उत्तर आपण कशाला ढापा?
Pages