Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 01:29
गडबड झाली, अक्षरे घरंगळली, झालं खरं असं
गुंता सोडवा, म्हण ओळखा, जिंका गंमतीशीर बक्षीसं!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओ संयोजक, सिंडीची म्हण एकदम
ओ संयोजक, सिंडीची म्हण एकदम चपखल आहे की.
चं, णं ऐवजी तिनं चे, णे वापरलंय आणि तेच तुमच्या प्रश्नात आहे.
काजू कथलीची ढाल फिरती आहे
काजू कथलीची ढाल फिरती आहे वाट्टं!
सिंडी/चमन यांनी त्यांनी
सिंडी/चमन यांनी त्यांनी पटकावलेल्यातली एखादी कतली दिली तरी मी खुश आहे त्यावरच.
हा तर सॉलीड आहे खेळ.
हा तर सॉलीड आहे खेळ.
जबरी खेळ आहे यातली ती
जबरी खेळ आहे
यातली ती म्हसोबाची म्हण माहित नव्हती.
जबरी खेळ... मला ह्या म्हणी
जबरी खेळ... मला ह्या म्हणी माहीतच नव्हत्या. मजा आली वाचताना.
आवडला ना खेळ? मग हे घ्या अजून
आवडला ना खेळ? मग हे घ्या अजून एक.....
ळ ळ ता आ सं आ णा चं झा आ ऱ्या म्हा णि त को सं ला लं बा रु लं
कठिण आहे म्हातार्याचं, आळ
कठिण आहे
म्हातार्याचं, आळ ,लाळ वरून काहितरी आहे वाटतं..
मला मराठी म्हणी नाही येतं.. नॉट माय कप ऑफ टी.
म्हातार्या, आणि, ताळ, बाळ,
म्हातार्या, आणि, ताळ, बाळ, झालं...
म्हाताऱ्याला आलं बाळसं आणि
म्हाताऱ्याला आलं बाळसं आणि तरुणाचं झालं कोळसं.
संयोजक, तुमच्यात एक आ जास्तीचा आहे बहुतेक.
(No subject)
सिंडीच्या म्हणीत २ आ आहेत पण
सिंडीच्या म्हणीत २ आ आहेत पण संयोजकांकडे ३आ आहेत
अभिनंदन सिंडरेला म्हण अचूक
अभिनंदन सिंडरेला म्हण अचूक ओळखल्याबद्दल आणि धन्यवाद चूक लक्षात आणून दिल्याबद्दल!!
ते बटाट्यांसारखे पेढे आहेत
ते बटाट्यांसारखे पेढे आहेत का? का खरंच बटाटे दिलेत?
धन्यवाद
धन्यवाद
ओळखा बरे पटापट - शि ओ ज ल य अ
ओळखा बरे पटापट -
शि ओ ज ल य अ का द गा व्या तो न व्या शी ए तो रो घा ला य
रोज घालतोय शिव्या अन एकादशीला
रोज घालतोय शिव्या अन एकादशीला गातोय ओव्या.
तिखट येऊदे काहीतरी. गोड नको.
तिखट येऊदे काहीतरी. गोड नको.
वा! किती झटकन ओळखलस लोला!
वा! किती झटकन ओळखलस लोला!
हा खेळ भारीच !!
हा खेळ भारीच !!
सह्हीच
सह्हीच
ते बटाट्यांसारखे पेढे आहेत
ते बटाट्यांसारखे पेढे आहेत का? का खरंच बटाटे दिलेत? >>> चमन संयोजकांनी चुना लावला म्हणतोयस का ?
हे तर """रगडा पॅटीस"""" मधला
हे तर """रगडा पॅटीस"""" मधला कच्चा पॅटीस वाटतोय......:खोखो:
जबरी खेळ... मला ह्या म्हणी
जबरी खेळ... मला ह्या म्हणी माहीतच नव्हत्या. मजा आली वाचताना.>>>>दाद +१
मस्त !.. नवीन म्हणीची माहीती
मस्त !.. नवीन म्हणीची माहीती होतीये
लोला अभिनंदन!!
लोला अभिनंदन!!
.
.
पुढची म्हण घ्या: ट थं भा तू
पुढची म्हण घ्या:
ट थं भा तू ति वि उ रां ष ला चा ची णा त
लोला अभिनंदन! संयोजक पुढची
लोला अभिनंदन!
संयोजक पुढची म्हण कुठे?
'हीट' खेळ आहे हा... येऊदे
'हीट' खेळ आहे हा... येऊदे अजून, आमच्याही ज्ञानात भर पडतीये (म्हसोबा, म्हातारा आज नव्यानेच वाचले!)
Pages