गडबडगुंता

Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 01:29

gadbadgunta.jpg

गडबड झाली, अक्षरे घरंगळली, झालं खरं असं
गुंता सोडवा, म्हण ओळखा, जिंका गंमतीशीर बक्षीसं!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कठिण आहे
म्हातार्‍याचं, आळ ,लाळ वरून काहितरी आहे वाटतं..

मला मराठी म्हणी नाही येतं.. नॉट माय कप ऑफ टी. Happy

2013 prize 3.jpg.

'हीट' खेळ आहे हा... येऊदे अजून, आमच्याही ज्ञानात भर पडतीये Happy (म्हसोबा, म्हातारा आज नव्यानेच वाचले!)

Pages