Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 01:29
गडबड झाली, अक्षरे घरंगळली, झालं खरं असं
गुंता सोडवा, म्हण ओळखा, जिंका गंमतीशीर बक्षीसं!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्मित_, अभिनंदन विचार
स्मित_, अभिनंदन
विचार करकरून दमला असाल, चहा घ्या!
गल्ली चुकली
गल्ली चुकली
साजिर्या.. सेम पिंच..
साजिर्या.. सेम पिंच.. बायकोला, पंच, पैज... असले शब्द मी जुळवले होते..
आणि मलापण ही म्हण पहिल्यांदाच वाचायला मिळाली..
म्हसोबा नागोबा पैशाला
म्हसोबा नागोबा पैशाला दोन
पंचमी झाली की पुजतंय कोण
म्हण लिहिता पण यावी
म्हण लिहिता पण यावी लागते.....किती अवघड आहे सगळ....
देवसाहेब.............मी पण
देवसाहेब.............मी पण हेच लिहिणार होतो.......
म्हसोबा नागोबा आलेले ...बाकी पाढे पंचावन्न
धन्यवाद ! खरच चहा हवा आहे.
धन्यवाद ! खरच चहा हवा आहे.
म्हणच माहिती नव्हती मी, पैकी
म्हणच माहिती नव्हती
मी, पैकी कोण दोनच झाली इतके शब्द जुळवले होते.
संयोजक म्हण नाही ओळखली पण २ घोट चा घेतला तर चालेल का? डोके बधीर झाले
ही म्हण माहित नव्हती. मस्तच.
ही म्हण माहित नव्हती. मस्तच.
का णू का? का का ले दि ले झो
का णू का? का का ले दि ले झो पां न फे ग फु ले म्ह स ड
फुका दिले झोका म्हणून पांग
फुका दिले झोका म्हणून पांग फेडलेस का लेका?
'पांग फेडले' असं काहीसं आहे
'पांग फेडले' असं काहीसं आहे वाटतं.
फुका दिले झोका म्हणून पांग
फुका दिले झोका म्हणून पांग फेडलेस का लेका?
यावेळेसच्या सगळ्या स्पर्धा
यावेळेसच्या सगळ्या स्पर्धा भारी आहेत.. मला कुठलीच उत्तरे येत नाहीत ते जाउदेत!
उदयन अभिनंदन..हे घ्या बक्षीस
उदयन अभिनंदन..हे घ्या बक्षीस तुम्हाला..
दुसरी भेटल्याबरोबर "हाटेलात"
दुसरी भेटल्याबरोबर "हाटेलात" जातो
.
.
धन्यवाद संयोजक
नविन कोडं कुठेय?
नविन कोडं कुठेय?
चला हे घ्या नविन कोडं... ना आ
चला हे घ्या नविन कोडं...
ना आ ग्या ही बो ड ज को का ल ज णि को णे ल ड ना ला ग्या चे आ ही
णि वरुन नवीन शब्द सुरु होतोय
णि वरुन नवीन शब्द सुरु होतोय का?
लईच भारी खेळ ! कोडं कायबी
लईच भारी खेळ !
कोडं कायबी कळंना...:अओ:
हे अवघडे. आणि, कोडग्या,
हे अवघडे.
आणि, कोडग्या, नाही, बोजड....कायपण सुधरत नाही
कोडग्या कोडग्या लाज नाही
कोडग्या कोडग्या लाज नाही कालचं बोलणं आज नाही.
चमन,म्हण अचूक ओळखा
चमन,म्हण अचूक ओळखा
चमन मध्ये 'आणि' घाला.
चमन मध्ये 'आणि' घाला.
"कोडग्या कोडग्या लाज नाही आणि
"कोडग्या कोडग्या लाज नाही आणि कालचं बोलणं आज नाही" ?
चमनच्या प्रतिसादाताणि शब्द नव्हता. पण ही म्हन मला माहितीच नाही
म्हण 'अचूक' हवी.
म्हण 'अचूक' हवी.
कोडग्या कोडग्या लाज नाही आणि
कोडग्या कोडग्या लाज नाही आणि कालचे बोलणे आज नाही
हे लिहिल्यावर सगळी अक्षरं संपली. आणखी काय अचूक हवे ?
शूम्पी, चमन अभिनंदन! सगळी
शूम्पी, चमन अभिनंदन! सगळी अक्षरं वापरली जायला हवीत.
कोडग्या कोडग्या नाही लाज आणि
कोडग्या कोडग्या नाही लाज आणि कालचे बोलणे नाही आज
भारी आहेत यंदाच्या स्पर्धा.
भारी आहेत यंदाच्या स्पर्धा. एकदम हटके. बक्षिसही भारी आहेत
Pages