गडबडगुंता

Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 01:29

gadbadgunta.jpg

गडबड झाली, अक्षरे घरंगळली, झालं खरं असं
गुंता सोडवा, म्हण ओळखा, जिंका गंमतीशीर बक्षीसं!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

साजिर्‍या.. सेम पिंच.. बायकोला, पंच, पैज... असले शब्द मी जुळवले होते..
आणि मलापण ही म्हण पहिल्यांदाच वाचायला मिळाली..

देवसाहेब.............मी पण हेच लिहिणार होतो.......
म्हसोबा नागोबा आलेले ...बाकी पाढे पंचावन्न

म्हणच माहिती नव्हती Sad
मी, पैकी कोण दोनच झाली इतके शब्द जुळवले होते.
संयोजक म्हण नाही ओळखली पण २ घोट चा घेतला तर चालेल का? डोके बधीर झाले Wink

"कोडग्या कोडग्या लाज नाही आणि कालचं बोलणं आज नाही" ?
चमनच्या प्रतिसादाताणि शब्द नव्हता. पण ही म्हन मला माहितीच नाही

कोडग्या कोडग्या लाज नाही आणि कालचे बोलणे आज नाही

हे लिहिल्यावर सगळी अक्षरं संपली. आणखी काय अचूक हवे ?

Pages