Submitted by मामी on 18 October, 2011 - 08:42
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?
हा या धाग्याचा तिसरा भाग. अजूनही असाच अखंड विणत राहिला आहात.....
नेहमीच्या खेळाडूंकरता जोरदार टाळ्या!!!!!!!!!!
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वॉव, सह्हीच होतं कोडं. आणि
वॉव, सह्हीच होतं कोडं. आणि चौंके बेस्ट!
पण ते पत्ते कही झडते असं आहे ना? खडते म्हणजे काय?
तनहाई= काळी बाई, हा नवा ठराव ह्या चित्रकोड्यांत संमत >>> +१
कोडं क्र. ०३/०४७ (जिप्सीची
कोडं क्र. ०३/०४७
(जिप्सीची क्षमा मागून)
फोटोग्राफीच्या नादात जिप्सी एका दुर्गम जंगलात जातो, तिथल्या एका अदिवासी तरूणीच्या प्रेमात पडतो. तीही जिप्सीच्या प्रेमात पडते. तिने कॅमेरा ही वस्तु कधीच पाहिलेली नसते. मग जिप्सी तिला आणि तिच्या टोळीला त्याबद्दलची सगळी माहिती देतो. सगळे जिप्सीनं आधी काढलेले फोटोही बघतात. त्यात जिप्सीनं आधी एका जाहिरातीसाठी काढलेल्या मॉडेलचेही फोटो असतात. ते बघून त्या तरूणीच्या टोळीतले सगळे तिचं मन वळवायचा प्रयत्न करतात. मग ते ती जिप्सीला सांगते. कसं?
मी माझ्या कोड्याचे उत्तर
मी माझ्या कोड्याचे उत्तर सांगुन टाकतो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चित्रकोडे कोडं क्र. ०३/०४४
उत्तर:
दिल का दिया जलाके गया ये कौन मेरी तनहाईमें
सोये नग्मे जाग उठे होठोंकी शहनाईमें
स्वप्ना, ती शहनाई आहे तलवार नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मामी, पत्ते 'खडते' नाही,
मामी, पत्ते 'खडते' नाही, 'खडके'...
सही होतं स्वप्ना तुझं कोडं. हे गाणं नाही आलं डोक्यात.
हे गाणं नाही आलं
हे गाणं नाही आलं डोक्यात.>>>>>माझ्यापण![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
मी रात्रीचा दिवस आणि दिवसाची
मी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र पर्यंत पोहोचले पण..............
अर्रर्र, नाही सुचलं हे गाणं
अर्रर्र, नाही सुचलं हे गाणं स्वप्ना.
मामी कशाबद्दल मन वळवतात ते त्या मुलीचे? आणि हे कोडे सोडवायला जिप्सीच्या फोटोंवर पीएचडी केलेली असणे आवश्यक आहे का? का त्याने काढलेला तो हॉटेलमधल्या पेंटींगचा फोटो पुरे आहे?
मामी क्षमा कशाला? बिनधास्त
मामी क्षमा कशाला? बिनधास्त टाकत जा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चित्रकोडं क्र. ०३/०४८
ना हमसफरकी तलाश है, ना तो
ना हमसफरकी तलाश है, ना तो कारवाकी तलाश है?
जिप्सी, तुला आता अजिंठा
जिप्सी, तुला आता अजिंठा पिक्चर पहावा लागणार अशी मामींनी सोय केलीय![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
स्वप्ना बरोबर स्वप्ना
स्वप्ना
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
बरोबर स्वप्ना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चित्रकोडं क्र. ०३/०४८
ना तो कारवा कि तलाश है ना तो हमसफर की तलाश है
हुर्रॅ, एक तरी कोडं सोडवता
हुर्रॅ, एक तरी कोडं सोडवता आलं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जिप्सी हे ही कोडं मस्त
जिप्सी हे ही कोडं मस्त होतं.
माधव, ते त्या मुलीला सांगतात की याने आधीच कुण्या एकीचे फोटो काढले आहेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मामी क्लु??
मामी क्लु??
कोडं क्र. ०३/०४७ (जिप्सीची
कोडं क्र. ०३/०४७
(जिप्सीची क्षमा मागून)
फोटोग्राफीच्या नादात जिप्सी एका दुर्गम जंगलात जातो, तिथल्या एका अदिवासी तरूणीच्या प्रेमात पडतो. तीही जिप्सीच्या प्रेमात पडते. तिने कॅमेरा ही वस्तु कधीच पाहिलेली नसते. मग जिप्सी तिला आणि तिच्या टोळीला त्याबद्दलची सगळी माहिती देतो. सगळे जिप्सीनं आधी काढलेले फोटोही बघतात. त्यात जिप्सीनं आधी एका जाहिरातीसाठी काढलेल्या मॉडेलचेही फोटो असतात. ते बघून त्या तरूणीच्या टोळीतले सगळे तिचं मन वळवायचा प्रयत्न करतात. मग ते ती जिप्सीला सांगते. कसं?
क्ल्यु: १) टोळीवाल्यांना कॅमेरा म्हणजे काय ते नक्की माहित नसतं. त्यामुळे ते फोटो बघून काही वेगळच समजतात आणि तसंच त्या मुलीला सांगतात.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
२) त्या मुलीली कॅमेरा शब्दाचा उच्चारही नीट करता येत नसतो.
३) विनोदी गाणं.
आपके कमरे मे कोई रेहता है मै
आपके कमरे मे कोई रेहता है मै नही कहता (?) जमाना कहता है?
येस्स, माधव बरोब्बर! तुला
येस्स, माधव बरोब्बर!
तुला जिप्सीतर्फे एक कमरा फुकट. कमरा नाही दिला तर कॅमेरा तरी देईलच. ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
कोडं क्र. ०३/०४७
आपके कमरे मे कोई रेहता है हम नही कहते, जमाना कहता है
सह्हिए माधव, मामी
सह्हिए माधव, मामी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कोडं क्र. ०३/०४८
कोडं क्र. ०३/०४८
००३/०४८ लाखो तारे आसमान मे एक
००३/०४८
लाखो तारे आसमान मे एक मगर ढुंढे ना मिला
देख के दुनियाकी दिवाली दिल मेरा चुपचाप जला
नाही माधव
नाही माधव![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जिप्सी, जलते है जिसके लिये,
जिप्सी, जलते है जिसके लिये, तेरी आखोंके दिए ---- ??
जलते है जिसके लिये मेरी
जलते है जिसके लिये मेरी आंखोके दिये?
दिया जले जान जले नैनों तले
दिया जले जान जले नैनों तले धुआ चले ?
स्निग्धा, स्वप्ना, माधव नाही.
स्निग्धा, स्वप्ना, माधव नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
क्लु: शेवटच्या दोन चित्रावर जरा जास्त विचार करा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इन आँखोंकी मस्ती के परवाने
इन आँखोंकी मस्ती के परवाने हजारो है ???
नाही दिनेशदा. पण काही शब्द
नाही दिनेशदा.
पण काही शब्द अचूक आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कोडं क्र. ०३/०५० मामी तुमच्या
कोडं क्र. ०३/०५०
मामी तुमच्या कोड्याला जोडून माझं कोडं. जिप्सीला त्या आदिवासींची भाषा येत न्सते आणि त्यांना ह्याची. पण ती मुलगी रागावली आहे हे जिप्सीला कळतं. तो तिला समजावयाचा प्रयत्न करतो. पण भाषा येत नसल्याने त्याचा नाईलाज होतो. मग तो तिथून निघून जायची तयारी करतो. त्या मुलीला पश्चात्ताप होतो. पण पुन्हा भाषेचा प्रश्न. त्याला समजवायचं कसं? मग ती कॅमेराने जिप्सीचा फोटो काढायची अॅक्शन करते (जिप्सीने विरु बसंतीला बंदूक चालवायला शिकवतो तस्स तिला कॅमेरा शिकवलेला असतो बहुतेक!). मग स्वतःच्या डोळ्यांकडे बोट दाखवते आणि शेवटी हृदयाकडे नेते. हे कोडं जिप्सीला लगेच सुटतं (सुटणारच!). ती असं कोणतं गाणं सुचवते जे जिप्सीला थांबवतं?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
महफिल मे जल उठी शमा, परवाने
महफिल मे जल उठी शमा, परवाने के लिये
प्रीत बनायी दुनियामे, जल जाने के लिये
कही दीप जले कही दिल जरा देख
कही दीप जले कही दिल जरा देख ले आ कर परवाने ?
Pages