Submitted by मामी on 18 October, 2011 - 08:42
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?
हा या धाग्याचा तिसरा भाग. अजूनही असाच अखंड विणत राहिला आहात.....
नेहमीच्या खेळाडूंकरता जोरदार टाळ्या!!!!!!!!!!
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्वप्ना क्लु?
स्वप्ना क्लु?
सुप्रभात मंडळी!!!! आजची
सुप्रभात मंडळी!!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आजची सुरूवात सोप्प्या चित्रकोड्याने करूया
चित्रकोडे कोडं क्र. ०३/०४२
क्लु:![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चित्रांचा क्रम उलटासुलटा आहे.
चित्रकोडे कोडं क्र.
चित्रकोडे कोडं क्र. ०३/०४२
उत्तरः
चौदहवी का चांद हो या आफताब हो
जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो...
अक्षरी, तुम्ही भारतीय
अक्षरी, तुम्ही भारतीय क्रिकेट संघात स्लीपमधील क्षेत्ररक्षक म्हणून खेळा. बॅटिंग/बोलिंग नाही केलीत तरी चालेल.
शाब्बास अक्षरी तुला मँगो
शाब्बास अक्षरी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
) ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
तुला मँगो आईस्क्रीम (एकदाच
चित्रकोडे कोडं क्र. ०३/०४२
चौदहवी का चांद हो या आफताब हो
जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो...
भरत
भरत
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जिप्स्या ते कुंफू पांडाचे
जिप्स्या ते कुंफू पांडाचे चित्र कशाला आहे?
००३/०४३: शौर्य एक शास्त्रज्ञ असतो. एकदा आपला मंगळ्या शौर्य आणि त्याच्या टीमलाभेटायला येतो. शौर्यने त्याचे नामकरण केले असते वैज्ञानीक भाषेतच. सगळी टीम ती भेट मस्त एन्जोय करते. दुसर्या दिवशी शौर्य पत्रकार परीषद बोलवतो त्यात तो मंगळ्याचे फोटो दाखवतो सर्वांना आणि त्याची ओळख करून देताना सांगतो हा #####. हा असा दिसतो. (##### हे त्याने ठेवलेले मंगळ्याचे नाव). आणि हे सगळे तो गाण्यातूनच सांगतो.
अक्षरी, तुम्ही भारतीय क्रिकेट
अक्षरी, तुम्ही भारतीय क्रिकेट संघात स्लीपमधील क्षेत्ररक्षक म्हणून खेळा. बॅटिंग/बोलिंग नाही केलीत तरी चालेल.>>> क्रिकेट माझ्या साठी कोड्याहून कठीन आहे.
स्लीपमधील क्षेत्ररक्षक म्हन्जे?
माधव ते कोड्याचा क्रमांक
माधव
ते कोड्याचा क्रमांक ००३/०४३ करा ना.
स्लीप : फलंदाजाच्या मागे
स्लीप : फलंदाजाच्या मागे विकेटकीपरच्या बाजूला. सगळे कॅच पकडाल. भारत सगळे सामने एका डावाने जिंकेल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माधव, हा मंगळ्या तुमच्या
माधव, हा मंगळ्या तुमच्या कोड्यात आधी भेटल्यासारखा वाटतोय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जिप्स्या ते कुंफू पांडाचे
जिप्स्या ते कुंफू पांडाचे चित्र कशाला आहे?>>>>लाजवाबसाठी (समोरचं बघुन)![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
भरत तो वेगळा होता आणि हा
भरत तो वेगळा होता आणि हा वेगळा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भरत तो वेगळा होता आणि हा
भरत तो वेगळा होता आणि हा वेगळा >>>>तो "अनाडी" वाला मंगळ्या ना?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जिप्सी अरे तो करवटे बदलायचा
जिप्सी अरे तो करवटे बदलायचा रात्रभर. बहुतेक श्रद्धाने ओळखले होते त्याला. हा आपला साधाच आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चित्रकोडे कोडं क्र. ०३/०४४
चित्रकोडे कोडं क्र. ०३/०४४
मग ते 'मंगल भुवन अमंगल हारी'
मग ते 'मंगल भुवन अमंगल हारी' कोणाचे होते?
००३/०४४ - अखियॉ भूल गयी है
००३/०४४ - अखियॉ भूल गयी है सोना दिल पे हुआ है जादू टोना? (नसावे कारण ओठ आणि सूराचा संदर्भ नाही)
नाही माधव माधव तुमच्या
नाही माधव![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माधव तुमच्या कोड्याचा क्लु???
००३/०४४ --जिया जले, जान जले?
००३/०४४ --जिया जले, जान जले?
नाही बागेश्री
नाही बागेश्री![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
००३/०४३: जी-वन ठेवतो का
००३/०४३: जी-वन ठेवतो का त्याचे नाव?
ये जीवन है
ईस जीवन का
यही है यही है रंगरुप
०३/०४१ >> सवेरे का सुरज
०३/०४१ >> सवेरे का सुरज तुम्हारे लिये है, ये बुझते दिये को ना तुम याद करना ?
श्रद्धा नसतानाच मंगळ्याची
श्रद्धा नसतानाच मंगळ्याची कोडी घातली पाहिजेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
००३/०४३: शौर्य एक शास्त्रज्ञ असतो. एकदा आपला मंगळ्या शौर्य आणि त्याच्या टीमलाभेटायला येतो. शौर्यने त्याचे नामकरण केले असते वैज्ञानीक भाषेतच. सगळी टीम ती भेट मस्त एन्जोय करते. दुसर्या दिवशी शौर्य पत्रकार परीषद बोलवतो त्यात तो मंगळ्याचे फोटो दाखवतो सर्वांना आणि त्याची ओळख करून देताना सांगतो हा #####. हा असा दिसतो. (##### हे त्याने ठेवलेले मंगळ्याचे नाव). आणि हे सगळे तो गाण्यातूनच सांगतो.
उत्तरः ये G1 (जीवन) है
ईस G1 का
यही है यही है रंगरुप
श्रद्धाला साग्रसंगीत J1.
श्रद्धाला साग्रसंगीत J1<<<<
श्रद्धाला साग्रसंगीत J1<<<< धन्यवाद माधव.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सह्ही श्रद्धा चित्रकोडे कोडं
सह्ही श्रद्धा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चित्रकोडे कोडं क्र. ०३/०४४ हे ओळखा आता.
माधव नाही. जिप्स्या, क्लू
माधव नाही. जिप्स्या, क्लू कशाला रे लागतो तुला? बरं घे, ह्या पिक्चरात २ हिरोज आहेत.
कोडं ४४ - जिया जले, निंद उडना, चैनसे सोना, हसना भूलना, तलवार आणि सूर असं काहीसं कॉम्बो दिसतंय.
स्वप्ना, ना बोले तुम ना मै ने
स्वप्ना,
ना बोले तुम ना मै ने कुछ कहा, मगर ना जाने ऐसा क्यू लगा
के धुप मे खिला है चांद दिन मे रात हो गयी
के प्यार की बिना कहे सुने ही बात हो गयी ---------------------------- ???
स्निग्धा चाललं असतं पण माझ्या
स्निग्धा चाललं असतं पण माझ्या मनात दुसरंच गाणं आहे![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
ये कौन आया रोशन हो गयी मेहफील
ये कौन आया रोशन हो गयी मेहफील किस के नाम से
मेरे घरमे जैसे सुरज निकला हो शाम से?
Pages