Submitted by मामी on 18 October, 2011 - 08:42
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?
हा या धाग्याचा तिसरा भाग. अजूनही असाच अखंड विणत राहिला आहात.....
नेहमीच्या खेळाडूंकरता जोरदार टाळ्या!!!!!!!!!!
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मामी
मामी
बागे पठ्ठ्याचं काम !! बम चिक
बागे
पठ्ठ्याचं काम !!
बम चिक चिक बम
चिक बम बम
एक दुसरे से करते है प्यार हम
एक दुसरे के लिये बेकरार हम
एक द्सरे के वास्ते मरना पडे तो
है तैय्यार हम....
कोड्यास नंबर देण्याचे करतो आहे
अक्षर शहा अक्षरशत्रू च्या
अक्षर शहा अक्षरशत्रू च्या कोड्याचं उत्तरः
एक दूसरे से करते है प्यार हम
एक दूसरे के लिये बेकरार हम
एक दूसरे के वास्ते मरना पडे तो
है तैयार हम
बम चिक चिक बम चिक बम बम >>>>>
बम चिक चिक बम
चिक बम बम >>>>>:हहगलो:
अरे त्या गाण्याचे शब्द पण
अरे त्या गाण्याचे शब्द पण साधारण असेच आहेत.
ये हरीयाली और ये रास्ता,
इन राहोंमे, तेरा मेरा जीवनभरका वास्ता.
असो. चित्रकोडी देणार्यानो, मालगाडी सारखी चित्रे एकासमोर एक ठेवली, तर गाणी ओळखायला सोप्पी जाताहेत.
बम चिक चिक बम चिक बम बम
बम चिक चिक बम
चिक बम बम
>>>>> OMG!!!!!! ग्रेट मि. शहा.
बम चिक चिक बम चिक बम बम>>
बम चिक चिक बम
चिक बम बम>> कोबड्यांच्या पिल्लांचे आवाज होते होय हे
चित्रकोडी देणार्यानो,
चित्रकोडी देणार्यानो, मालगाडी सारखी चित्रे एकासमोर एक ठेवली, तर गाणी ओळखायला सोप्पी जाताहेत.>>>>>>ह्म्म्म्म्म्म. उद्या सगळी चित्रे जंबल करून ठेवतो.
जिप्सी ....
जिप्सी ....
ह्म्म्म्म्म्म. उद्या सगळी
ह्म्म्म्म्म्म. उद्या सगळी चित्रे जंबल करून ठेवतो. >> योगेश, ही आयडिया ब्येस्ट आहे, मग जरा मेंदूवर ताण येईल
दुर है किनारा, गहरी नदी कि
दुर है किनारा, गहरी नदी कि धारा
टुटी तेरी नैया माझी, खेटे जाओ रे
मामी, हे गाणं म्हणायचं आहे का?
नाही मला हे गाणं म्हणायचं
नाही मला हे गाणं म्हणायचं नाहीये. पण ते शब्द जुळवून एक खडा मारून पाहिला होता.
जिप्सीचं चित्रकोडं
जिप्सीचं चित्रकोडं
उत्तरः
दूर है किनारा
गहरी नदी की धारा
टूटी तेरी नैया
माझी खेते जाना रे...
नाही मला हे गाणं म्हणायचं
नाही मला हे गाणं म्हणायचं नाहीये. पण ते शब्द जुळवून एक खडा मारून पाहिला होता. डोळा मारा
>> म्हणजे गाणं माहित नव्ह्तंच? काय गो.... धन्य आहेस...
काय मामी, हो म्हणायच ना? आपलं
काय मामी, हो म्हणायच ना? आपलं उत्तर बरोब्ब्ब्ब्बर आहे हो.
बम चिक चिक बम >> शहा अक्षरशः
बम चिक चिक बम >> शहा अक्षरशः महान.
हुर्रे.....स्निग्धा, अक्षरी
हुर्रे.....स्निग्धा, अक्षरी गाणं चुकलं
धत्त !
धत्त !
ओ माझी रे, .. का किनारा नदिया
ओ माझी रे, .. का किनारा नदिया की धारा है..
हे आहे का जिप्सी???
नाही बागेश्री
नाही बागेश्री
मुझे तेरी मोहब्बत का सहारा
मुझे तेरी मोहब्बत का सहारा मिल गया होता
अगर तुफां नही आता, किनारा मिल गया होता?
नाही एक क्लु देतो. गाण्याची
नाही
एक क्लु देतो.
गाण्याची फक्त पहिली ओळ आहे ही
जिप्सी, नदीयाँ चले चले रे
जिप्सी, नदीयाँ चले चले रे धारा, चंदा चले, चले रे तारा हे आहे का?
नाही
नाही
आन पडी मझदार नैया, रैन अंधेरी
आन पडी मझदार नैया, रैन अंधेरी दूर किनारा?
बागेश्री हे गाण होऊ शकत पण
बागेश्री हे गाण होऊ शकत पण माझ्या मनात वेगळ गाण आहे.
अजुन एक क्लु चित्रपटाचा नायक
अजुन एक क्लु
चित्रपटाचा नायक कोण आहे ते माहित नाही पण नायिका एका हिंदी चित्रपट अभिनेत्याची (खरीखुरी ) पत्नी आहे.
००३/३७ : मांझी नैया ढुंढे
००३/३७ : मांझी नैया ढुंढे किनारा
जिप्सी मला तारकर्लीच्या हाउसबोटमध्ये एक आठवड्याचे बुकींग करून दे बक्षीस म्हणून
माधव, एकदम बरोबर ००३/३७
माधव, एकदम बरोबर
००३/३७ :
माझी नैया ढुंढे किनारा
ओ माझी नैया ढुंढे किनारा
किसी ना किसी कि खोजमें है ये जग सारा
चित्रपट: उपहार (जया बच्चन)
माझी नैया, ढूंढे किनारा किसी
माझी नैया, ढूंढे किनारा
किसी ना किसी के खोज मि जग सारा
Pages