Submitted by मामी on 18 October, 2011 - 08:42
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?
हा या धाग्याचा तिसरा भाग. अजूनही असाच अखंड विणत राहिला आहात.....
नेहमीच्या खेळाडूंकरता जोरदार टाळ्या!!!!!!!!!!
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोडं क्र. ०३/०४४ चे क्लु: १.
कोडं क्र. ०३/०४४ चे क्लु:
१. काळ्या कपड्यातील स्त्री - तनहाई
२. झोपण्याच्या विरूद्ध
आत्ता तरी ओळखा
माधव नाही....तो तिची समजूत
माधव नाही....तो तिची समजूत काढायला गाणं म्हणतोय हे लक्षात घ्या
०३/०४५: महाराजांनी सुरत लुटले
०३/०४५: महाराजांनी सुरत लुटले तेव्हा एका सैनिकाच्या सामानात बसून एक भुंगी पण सुरतला जाते. तेंव्हा सुरतमध्ये गुलाबी फुलांची काटेरी झाडे खूप होती. तर त्या गुलाबी फुलातला मध पीता पीता भुंगीला भुंगा भेटतो आणि दोघांचे प्रेम जमते. तर भुंगी कुठले गाणे म्हणेल?
फुलाचे नाव जिप्सी सांगेलच. पुढचे गाणे तुम्ही ओळखायचे आहे बरेच जुने पण अप्रतिम गाणे आहे.
माधव, बरेच जुनं गाणं कोड्यात
माधव, बरेच जुनं गाणं कोड्यात घातल्याबद्दल तुझा जाहिर णिषेध!
००३/०४६: चित्रकोडे
००३/०४६: चित्रकोडे
स्वप्ना, तुझ्या कोड्यातलं
स्वप्ना, तुझ्या कोड्यातलं गाणं 'ओ साथी रे, दिन डूबे ना..' हे आहे का? (चुकीचं असावं. सिनेम्यात तीन हिरो आहेत कारण.)
माधव, पत्थरकी मूरत आणि गमका
माधव, पत्थरकी मूरत आणि गमका पता ह्यापुढे गाडी जात नाहिये....गेंद हा शब्द कुठे बसत नाही. श्रध्दा, नाही ग
माधव ००३/०४६: चित्रकोडे फुल
माधव ००३/०४६: चित्रकोडे
फुल गेंदवा न मारो ??
मामी? मी ड्यु.आयडी नाहीये ग
मामी? मी ड्यु.आयडी नाहीये ग
गाण्याची चित्रं (शब्द) उलटे पालटे केले आहेत. आणि अर्थातच सगळ्या शब्दांची चित्रं दिलेली नाहीत. गाण्याच्या दोन ओळी आहेत त्यात.
जिप्सी नाही. तुला फुल कुठे दिसले?
मला पत्थर के सनम वाटलं
मला पत्थर के सनम वाटलं होतं
उदासगाणे आहे म्हणून गम चे चित्र .. पण नसावे ते बहूधा
कोडं क्र. ०३/०४४ चे उत्तर
कोडं क्र. ०३/०४४ चे उत्तर सांगु का?
मामी कुठे गेलीय?????
माधव भुंग्यावरची सगळी गाणी
माधव भुंग्यावरची सगळी गाणी आठवतेय.
१) भवरेने खिलाया फुल फुलको ले गया राजकुवर
२) गुन गुना रहे है भवरे खिल रही हई कली कली
जिप्सी तुझं कोडं सुटलं
जिप्सी तुझं कोडं सुटलं का?
जल्ता दिल, तनहाई, उड गई निंदे, ओठोंपर गीत इ.इ.?
नाही ना बागेश्री सांगु का
नाही ना बागेश्री
सांगु का उत्तर?
सांग ना योगेश खूप विचार केला,
सांग ना योगेश
खूप विचार केला, नाही कळत आहे
माधव ते तिसरे चित्र बॉल आणि
माधव ते तिसरे चित्र बॉल आणि बाउंड्रीचे आहे का?
असल्यास तीनदा का??
माधव, सॉरी रे.....जिप्सी, ४ *
माधव, सॉरी रे.....जिप्सी, ४ * ३ = १२ असं तर नसेल? किंवा गाण्यात 'पार' हा शब्द असेल.....माझ्या कोड्याचं उत्तर सांगू का?
आले आले. किती भराभर पुढे
आले आले. किती भराभर पुढे जाताय? कोणती कोणती कोडी राहिलियेत?
००३/०४६: चित्रकोडे गम, दिल का
००३/०४६: चित्रकोडे
गम, दिल का पता, बार बार (किंवा बारा), पत्थर, मूरत ............
स्वप्ना सांग तुझ्या कोड्याचे
स्वप्ना सांग तुझ्या कोड्याचे उत्तर आधी मग मी माझ्या कोड्याचे सांगतो.
हरलो आम्ही (मी)
माधव ते तिसरे चित्र बॉल आणि
माधव ते तिसरे चित्र बॉल आणि बाउंड्रीचे आहे का? >> हो. आणि त्या अनेक आहेत आणि हो त्या गाण्यात जिप्स्याची काळी बाई पण आहे सांगा आता.
जागू त्या गाण्यात भवरा नाहीचे
जिप्स्याची काळी बाई????
जिप्स्याची काळी बाई???? जिप्स्या रे, ये मै क्या सुन रही हू?
स्वप्ना ती काळी बाई म्हणजे
स्वप्ना
ती काळी बाई म्हणजे "तनहाई"
गम, तनहाई, पता, पत्थर, मूरत, यावरून गाण आठवा.
जिप्स्याची काळी बाई???? >>
जिप्स्याची काळी बाई???? >> म्हणजे त्याच्या चित्र्कोड्यातली !!
माधव, ये शाम की तनहाइयां, ऐसे
माधव,
ये शाम की तनहाइयां, ऐसे मे तेरा गम
पत्ते कही खडके, हवा आई तो चौंके हम
मूर्ती 'शाम'ची आहे. आणि 'चौंके'... भारी होतं.
श्रद्धा, बरोबर वाटतंय :-)
श्रद्धा, बरोबर वाटतंय
श्रद्धा, सही रे सही (सही ग
श्रद्धा, सही रे सही (सही ग सही जास्त बरोबर होइल)
००३/०४६: ये शाम की तनहाइयां, ऐसे मे तेरा गम पत्ते कही खडके, हवा आई तो चौंके हम
चित्रात दिलेले शब्द ठळक केले आहेत.
श्रद्धा _/\_ चौंके तनहाई=
श्रद्धा _/\_
चौंके
तनहाई= काळी बाई, हा नवा ठराव ह्या चित्रकोड्यांत संमत
श्रध्दा, माधव __/\__
श्रध्दा, माधव __/\__
कोडं क्र. ०३/०४१ लग्न होऊन ती
कोडं क्र. ०३/०४१
लग्न होऊन ती परदेशात आली खरी पण निसर्गाचं चक्रच अजब होतं. रात्रिचे बारा वाजले तरी आकाशात सूर्य आपला तळपतोय. त्यातून नवरा निशाचर. जाड पडदे ओढून हिने खोलीत अंधार केला तरी हा टेबललॅम्प लावून लॅपटॉपवर काम करत बसलेला. वर हिने काही म्हटलं की म्हणायचा 'अग, कसली रात्र? बाहेर बघितलंस का किती उजेड आहे ते?'. हिची झोप काही पूर्ण होईना. शेवटी एकदा वैतागून तिने तो टेबललॅम्प फोडला. तिचा रुद्रावतार बघून नवरा आधी अवाक झाला पण मग त्याने एक झक्कास गाणं गुणगुणायला सुरुवात केली आणि ती कधी हसायला लागली ते तिलाच कळेना. ओळखा बरं गाणं.
उत्तरः
हम तुमको जो पसंद वही बात करेंगे
तुम दिनको अगर रात कहो रात कहेंगे
Pages