Submitted by साधना on 10 March, 2011 - 01:21
निसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया....
आधीच्या गप्पा -
http://www.maayboli.com/node/21676
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
झाड दिसल आणि नाव माहित नसेल
झाड दिसल आणि नाव माहित नसेल तर फार बेचैन व्हायला होत ना नाव कळे पर्यंत.
जागू तू पण फोटो टाक , तूझ्या फोटोची क्लॅरीटि चांगली असते.
दिनेशदा नाव सांगा आता ह्याच.
ह्याची फळ पक्षी बहूदा खात नसावेत कारण मी बघितल त्या झाडावर भरपूर फळ होती.
ठिक आहे एक दोन दिवसांत टाकते
ठिक आहे एक दोन दिवसांत टाकते काढून.
वाचते आहे सगळे फोटो छान
वाचते आहे
सगळे फोटो छान आहेत.
मला पण हे झाड नवीन. बघितलेले
मला पण हे झाड नवीन. बघितलेले नाही अजून. पक्षी फळे खात नाहीत म्हणजे बहुतेक बाहेरुन आलेले झाड आहे.
ह्या फुलाचे नाव काय ?
ह्या फुलाचे नाव काय ?

फुटबॉल लिली.
फुटबॉल लिली.
मे फ्लॉवर. मे महिन्यात वळवाचा
मे फ्लॉवर.
मे महिन्यात वळवाचा पाऊस झाला की ह्याच्या कंदाला कोंब फूटतो, व त्या कोंबालाच हे फूल येते.
कळा धरल्यावरच मग पाने येतात. माझ्याकडे कुंडीत आहे हे झाड.
कुंडीतल्या झाडाला मात्र अंदाजे जूनमध्ये येतात फूले, कारण आपण वर्षभर पाणि देतो ना झाडांना. कदाचित मार्चच्या आसपास पाणि तोड्ले व मे मध्ये परत सूरू केले तर मेमधेच फूलेल कूडींतील झाड.
हो ह्याला फुटबॉल लिली पण
हो ह्याला फुटबॉल लिली पण म्हणतात.
ह्याला बाजुला कंद फुटत नाही
ह्याला बाजुला कंद फुटत नाही का ? ही माझ्या माहेरी आहे. मागच्या वर्षीही एकच फुल आले होते. ह्यावर्षी पण एकच कोंब वर आला आहे.
अग बरेच कंद फूटतात
अग बरेच कंद फूटतात की.
एकावेळेस कुंडीत तीन तीन चार चार फूल पण येतात.
जागू, मे फ्लॉवरच म्हणतात. पण
जागू, मे फ्लॉवरच म्हणतात. पण मे फ्लॉवर म्हणून आणखी बरीच फूले ओळखली जातात. मी पण काही वर्षांपुर्वी याचा फोटो टाकला होता इथे.
साधना, पार्ले सांताक्रूझ भागात अनेकांच्या घरी दिसतो हा ! एकापेक्षा जास्त फूलेही येतात आणि कंद देखील फूटतात.
जागू तूला हवाय का ह्याचा
जागू तूला हवाय का ह्याचा कंद?
माझ्याकडे आहेत बरेच.
उजु मला हवा आहे हा मे फ्लॉवर.
उजु मला हवा आहे हा मे फ्लॉवर. कसा देशिल ? कुठे राहतेस तु ?
मी अंबरनाथला राहते. कल्याण
मी अंबरनाथला राहते. कल्याण कर्जतचामध्ये आहे.
पण मी ठाण्याला कामानिम्मित येते बरेच वेळा.
बापरे माझ्यासाठी दोन्हीही टोक
बापरे माझ्यासाठी दोन्हीही टोक आहेत ग. बर मी कधी ठाणा किंवा कल्याणला आले तर तुला कळवेन. मला संपर्कातुन नंबर दे तुझा.
देते. तू पण दे तुझा.
देते. तू पण दे तुझा.
जागु, छान फोटो आलाय
जागु,

छान फोटो आलाय ..!
साधना,

कापुस अगदी (कुणाच तरी ऐकुन) एक प्रयोग म्हणुन केला होता,आमच्या भागात कापुस बघायलाही मिळत नाही अजुन कारण तिकडच हवामान चालत नसणार.
ऊस तर त्या भागात खुपच आहे ,आणि आता इकडच्या नदीकाठच्या बहुतेक जमीनीला (लोकांनादेखील) ऊसाशिवाय पर्यायही नाही अशी परिष्थिती आहे,ऊसदेखील काळजीपुर्वक,जास्त करुन घरच्या लोकांनी राबुन, कष्टाने केला, उत्पादन चांगल निघाल तरच परवडतो नाहीतर आंतरबट्यातच.एकुण शेतीचही तसच आहे.
हे घ्या पावसाळ्यात माझी सगळी
हे घ्या पावसाळ्यात माझी सगळी फूल हळूह्ळू गळून जायच्या आधी, मला पोट्भर पाहून घ्या.
.
हि अजून काही फूल.
हि अजून काही फूल.




उजु सुंदर आहेत ग तुझी फुल.
उजु सुंदर आहेत ग तुझी फुल.
उजू, तो गुलाबी फुलांचा गुच्छ
उजू, तो गुलाबी फुलांचा गुच्छ आहे ना त्याचे नाव काय आहे? मी त्यातल्या निळ्या रंगाचे रोप आणले होते महाबळेश्वराहून, पण ते फार जगले नाही. तुझे रोप फारच सुंदर दिसतय. आणि रंग पण मस्त आहे. ही फुलं कोमेजताना त्यांचा रंग जरा बदलतो का? माझ्या निळ्या फुलांचा हिरवा व्हायचा.
दिनेशदा,गोरखचिंचेच्या फुलांचा फोटो लवकरच टाकीन,काल खरंतर रविवार होता,जमलं असतं,पण मी फोटोंच्या बाबतीत नवर्यावर अवलंबून आहे.त्यामुळे त्याला रविवारी कामाला लावणे म्हणजे एक दिव्यच असते. आता माझी मीच प्रयत्न करीन.शिवाय तो वृक्षही माझ्या ऑफिसच्या जाण्या-येण्याच्या वाटेवर नाहीये.पण तरी मी निश्चयच केलाय स्वतःच फोटो काढून बघण्याचा.
मनालीवरुन मिळालेले conifer
मनालीवरुन मिळालेले conifer cone
हि तुतारीची फूले आपल्याकडे पण
हि तुतारीची फूले आपल्याकडे पण तुरळक दिसतात. इथे मात्र या फूलांना धोत्र्याप्रमाणे समजतात आणि शंकराला वाहतात.
एकेक फूल, सहज १५ ते २ सेमी लांबीचे असते. आणि झाडाला किती लागतात ते बघा.
दिनेशदा मस्तच आहेत फुले.
दिनेशदा मस्तच आहेत फुले.
उजु,जागु, छान फोटो ! शांकली,
उजु,जागु,


छान फोटो !
शांकली, conifer cone हे काय असतं ? त्याचा उपयोग कशासाठी होतो ?
दिनेशदा,
ही मस्त फुले पाहुन आपल्याकडे पावसाळ्यातला येणारा धोतर्याचा बहर आठवला.
पारसी कॉलनीतल्या झाडांची
पारसी कॉलनीतल्या झाडांची ओळख
वेळः १२ जून २०११ सकाळी ८ वा.
जमायचे ठिकाणः टिळक पुलाजवळचा चंदू हलवाई
साधना तु दिलेल्या अॅडेनियमला
साधना तु दिलेल्या अॅडेनियमला माझ्याकडे आता १६ शेंगा लागल्या आहेत.

जागू, या झाडाला फार नाही पानी
जागू, या झाडाला फार नाही पानी घालायचे. त्याला जरा ताण पडू द्यायचा, म्हणजे खोड पोसले जाईल.
माधव, पारसी कॉलनीत ब्रम्हदंड आणि बहावा अगदी बघण्यासारखा आहे.
दिनेश, पण मला जमणार नाहिये
दिनेश, पण मला जमणार नाहिये जायला
जागू मला हव्या आता त्याच्या
जागू
मला हव्या आता त्याच्या बिया.
दिनेशदा
तुतारीची फूले मस्तच.
Pages