सदस्य प्रवेश |
Sashal यांचे रंगीबेरंगी पानविडंबनाची हुक्कीबी च्या ह्या कवितेचं विडंबन केलंय पार्ल्यातल्या काल-परवा चाललेल्या TP मधून, तो प्रकार नक्की काय होता ते तिलाही आता स्मरत नाही guacamole म्हणालं तूला नाद होता माझ्या हिरव्या लोणीमय दिसण्याचा एक बोचलेला किस्सा!काल आमच्या Foster City च्या India Cash 'n Carry तून खोबर्याची चटणी आणली, Shasta brand ची .. आतापर्यंत इडली, डोसा ह्यांचं तयार batter , तयार चटणी ह्यांचा अनुभव चांगला होता त्याप्रमाणे कालही आणली चटणी .. |