सदस्य प्रवेश |
निसर्गरंगीबेरंगीबराच मोठा ब्रेक घेतलाय ना मी ?
मंगळ., 07/01/2008 - 05:17 dineshvs
तगरीTabernaemontana citrifolia \ असे काहितरी कठिण नाव वाचून काहिच कळणार नाही, पण वरचा फ़ोटो बघून, हि तर आपली तगरी, अशी ओळख्न सहज पटेल. माझ्या लहानपणीच्या बर्याच आठवणी या झाडाशी निगडित आहेत.
बुध., 05/28/2008 - 22:46 dineshvs
स्कार्लेट कॉर्डियास्कार्लेट कॉर्डिया. \ शहरातील बागांमधून हि केशरी फ़ुले आणि त्याची झाडे आता खुप दिसायला लागली आहेत. क्युबा या छोट्याश्या देशातील हे झाड आपल्या मातीत चांगलेच रुजलेय.
बुध., 05/28/2008 - 22:31 dineshvs
गायत्री आणि गोरखचिंचगायत्री आणि गोरखचिंचेची झाडे आता बहरली आहेत. .
बुध., 05/21/2008 - 09:14 dineshvs
उलगडला अवचिततसे काहि पावसाचे दिवस आलेत असे म्हणता येणार नाही. या वर्षी मुंबईकरानी कडक हिवाळा सोसलाय. उन्हाळा तर कडक आहेच, पण काहि चुकार ढग आता हजेरी लावायला लागलेत.
रवि., 05/11/2008 - 07:49 dineshvs
काळा कुडाकाळा कुडा आपण यापुर्वी पांढर्या कुड्याची ओळख करून घेतली आहेच. ( यालाच कुटज असे नाव आहे. यापासून कुटजरिष्ट हे आयुर्वेदिक औषध करतात. याच्या फ़ुलांची भाजी करतात. )
शुक्र., 05/09/2008 - 08:56 dineshvs
कलाबाश
कलाबाश, हा शब्द खुप ओळखीचा वाटतोय ना. पण त्याचा अर्थ नेमका नाही सांगता यायचा. कदाचित तो कलाबक्ष, अश्या एखाद्या ऐतिहासिक व्यकिरेखेची आठवण करुन देत असावा.
सोम., 05/05/2008 - 09:37 dineshvs
|