प्रकाशचित्र

Le Bleu

IMG_0550-1-small.jpg
The Gulf of Mexico
[why in the world do I need to write at least 10 words here?]

डुलकी...

दमलो, जरा लवंडतो इथेच.. स्मित

dulaki.jpg

मेणबत्त्या

Pink75.jpg Aboli75.jpg
Aqua75.jpg Beercandle0175.jpg

माझा मेणबत्त्या प्रपंच स्मित Gel Candles

म्हैसूरच्या राजवाड्याची एक बाजू

palace02.jpg

म्हैसूरच्या राजवाड्याची एक बाजू...
तिथे फोटो काढायला परवानगी नाही, म्हणून लांबून काढला आहे...

लेकाची फोटूगीरी :)

परवाच्या दिवशी आकाशानी मस्त रंगपंचमी दाखवली, त्यावेळेस माझ्या लेकानी आधी काढलेला हा एक फोटो
php4Myq6IAM.jpg
हा नंतरचा एक फोटो
phpMKubNLAM.jpg

शिवनेरी २

त्या वास्तूच्या सज्ज्यामधून दिसलेले दृष्य. सहज मनात विचार आला, जिजाबाईने बाल शिवबाला, शिवबा बघा बरं हा आपला मावळ. आपला व्हायला हवा असे म्हणत हेच दृष्य दाखवले असेल का ?

shivneri_260108_058.jpg

शिवनेरी

मायबोलीकर बॉम्बेव्हायकिंगच्या कृपेमूळे गेल्या शनिवारी शिवनेरीवर जायची संधी मिळाली. लहानपणी इतिहासाच्या पुस्तकात बघितलेली हि वास्तू प्रत्यक्षात बघायला मिळाली.

shivneri_260108_056.jpg

लेन्स रिव्हर्सल

माझ्या कडे निकॉन एफ एम १० ची किट लेन्स आहे. बरेच दिवस कॅनन ३५० डी वर लेन्स रिव्हर्सल साठी ती लेन्स वापराचे ठरवले होते पण मुंबईत मला कॅनन रिव्हर्सल ऍडाप्टर मीळाला नाही.

संक्रांतीच्या खुप शुभेच्छा!

rajhans11.jpg

असेच शुभ्र आनंदाचे कवडसे प्रत्येकाच्या आयुष्यात येवो.. .. .. .. !!!!