सदस्य प्रवेश |
gajanandesai यांचे रंगीबेरंगी पानशालू हिरवाडोळ्यांना जरा थंडावा म्हणून इथे टाकतो ही छायाचित्रं.
रवि., 07/06/2008 - 06:15 gajanandesai
मृत्युंजयही कादंबरी मी महाविद्यालयीन दिवसांत पहिल्यांदा वाचली होती.
गुरु., 02/28/2008 - 05:46 gajanandesai
गगनी उगवला सायंताराआमच्या इथे एक 'ज्येष्ठ नागरिक संघ' आहे. म्हणजे साठीच्या पुढच्या व्यक्ती एकत्र येऊन तयार झालेला एक ग्रुप आहे. सदस्यत्त्वाची किमान पात्रता वयाची साठ वर्ष पूर्ण.
रवि., 02/03/2008 - 13:23 gajanandesai
जीवे अधिक तू माझ्या हृदयाला..जीवे अधिक तू माझ्या हृदयाला
शुक्र., 12/21/2007 - 22:55 gajanandesai
वनभोजनऐन मार्गशीर्ष-पौषात जेव्हा बोचरी थंडी पडायची तेव्हा पावसाच्या पाण्यावर येणार्या पिकांची सुगी करून, त्याच जागी केलेली रब्बी पिके खुरपणीला आलेली असत.
सोम., 06/12/2006 - 09:11 gajanandesai
If You Can Keep Your Head. "If you can keep your head when all about you If you can wait and not be tired by waiting, If you can bear to hear the truth you have spoken स्काऊट - २- आणि रांगेतल्या सगळ्यात पहिल्या शेतकरणीसाठी माझी निवड करण्यात आली! त्या शेतकरणीने मला थोडे खट्टू केले पण म्हटले चला शेतकरीण तर शेतकरीण. स्काऊटला तर जायला मिळणार! स्काऊट - १Scout म्हणजे बालवीर. (मुलगी असेल तर तिला Guide म्हणतात.) स्वावलंबन, स्वसंरक्षण आणि समाजाला उपयोगी पडणे हे त्याचे ब्रीद असते. बदल्यात तो कसलीही अपेक्षा ठेवत नाही. स्काऊटची शिकवण आम्हाला शाळेतून दिली जायची. दहावीपर्यंत मला...दहावीपर्यंत मला एकूण चार शाळा बदलाव्या लागल्या. बालपणातली काही वर्षं मी माझ्या गावी माझ्या आजीजवळ होतो. आणि त्या गावातली प्राथमिक शाळा ही त्यातली सगळ्यात पहिली. आमचा गाव म्हणजे बत्तीस शिराळ्यातलं एक अगदी छोटं खेडं. |