Paus – ek priyakar…
Aata tari yena - Kiti ant pahashil
Mi chatakasarakhi tahanlele nahi
Morasarakhe thui thui nachtahi mala yet nahi
Tu yavas mhanun Tansenasarakha gatahi nahi..
Tu janatos - ya saryanpeksha vegali mazi priti
Antarichya olavyache apule nate
Mazya aat khup aat- tu daba dharun baslela- veli aveli kadhihi barasanara
Tu dhund kosalavas aani mala chimb mithit bhijvavas
Pahila aavesh sampalyavar tu nusatach barsavas
an mi tuzyakade pahat rahava – dole band karun tula anubhavava
Kadhi tu khup khup garjavas, vijanbarobar tandavnrutya karun mala ghabravavas,
जाहीरात क्षेत्राविषयी संपूर्ण माहीती हवी होती.
शैक्षणिक पात्रता, कोर्सेस, पार्टटाईम - फूलटाईम, डिप्लोमा कोर्सेस, बेसिक, प्रोफेशनल कोर्सेस (मुंबईमध्ये)
व्यावसायिक संधी, घरातून काम केल्यास संधी, कोणी मायबोलीकर या क्षेत्रात असतील तर दिग्गजांकडून सहकार्याची अपेक्षा!
नमस्कार,
मी संकेत तरल मायबोली id (sanky), सर्व मायबोलीकरांना माझी विनंती आहे की खाली नमुद केलेल्या कोणत्याही व्यक्तीला तुम्ही ओळ्खत असाल तर मला तत्काल संपर्क करा. मला नोकरीच्या निमित्ताने दुबई ला जाव लागतय त्यामुळे मला तत्काल पासपोर्ट साठी अर्ज करावयाचा आहे. त्यासाठी मला खाली नमुद केलेल्या अधिकार्यांपैकी कोणा एका अधिकार्या कडुन verification letter सादर करावयाचे आहे. खुप प्रयत्न केल्यावर सुद्धा माझ्या ओळखीत कुणी मदत करु शकल नाही. त्यामुळे आपल्या कुणाच्या ओळखीत कोणी मदत करु शकत असेल तर जरुर कळवा..
--आपला आभारी
संकेत तरल (sanky)
9969888352
निवृत्ती हि निवृत्ती च असते
तुमची आमची सारखीच असते
कोणाच्या नशिबी ती परिपूर्ण असते
तर कोणाला निवृतीच नसते
स्वेच्छानिवृत्ती मात्र निराळी
घ्या वेळी अथवा अवेळी
वृत्ती ची हि तर्हां मात्र बावळी
न हि सफेद न हि सावळी
अलीप्त तेचे महत्व आगळे
अंन्यथा न समजेल जग हे सगळे
बदल हवेत सतत वेगवेगळे
तरच कळतील हंस आणि बगळे
नोकरी साठी हिंडलो वनोवनी,
तेव्हा निवृत्ती अमुचा ध्यानी न मनी.
नौकरी हे एकच लक्ष,
कारण बेकारीची होती साक्ष.
तपासल्या जाहिराती केले अनेक अर्ज,
प्रसंगी काढले व्याजाने सुद्धा कर्ज
वाट पाहता पाहता लागली वाट,
वर घरचे म्हणती अरे संसार थाट.
नवस झाले,ज्योतिष पहिले,
प्रसंगी डोळ्यात अश्रू उभे राहिले.
अचानक फिटलें एकदाचे पारणे,
नौकरीचे आले खास बोलावणे.
झाली एकदाची अग्नी परीक्षा,
BCA,MCA,MCA,MCS,BSC Sci. फ्रेशर्स साठी इंटर्नशिप बद्दल.. पुण्याजवळच्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांबद्दलची माहिती हवीये? त्या इंटर्नशिपसाठी कसे Apply करता येईल? कॉलेजकडून काही सुविधा नसल्यास? वैयक्तिक पातळीवर काय करावे लागेल?
लवकरात लवकर सविस्तर माहिती दिल्यास उत्तम.
प्रिय माय्बोलिकर
मी सध्या ४५ वयचा आहे. ( स्थापत्य अभियन्ता).
माझ्या मुलच्या उच्च शिक्शणसथि मि सद्या पर्देशि जावे का असा विचार मनात आहे़.
जेणेकरुन मि त्यला नन्तार तिथे बोलवु शकेल. हा विचार योग्य वाट्तो का?
Canada कि Australia काय योग्य रहिल?
मला तसा विदेशि रहण्याचा अनुभव आहे. ( नौक्रि निमित्त्त)
धन्यवाद
हा धागा घरून काम करणार्या लोकांसाठी.. भारतातले आणि बाहेरचे सुद्धा..
इथे तुम्ही चर्चा करू शकता:
१. हा निर्णय तुम्ही का घेतलात (घरून काम करण्याचा)
२. तुम्हाला आलेल्या/ अजूनही येत असलेल्या अडचणी
३. तुम्ही त्यांच्यावर शोधून काढलेले उपाय/ मार्ग
४. काही सकारात्मक बाबी (घरच्यांना/ मुलांना वेळ देता येतो याव्यतिरिक्त)
५. इतर कोणाला घरुन काम करायची इच्छा असल्यास उपलब्ध असलेले पर्याय