तरुण उद्योजकः रितेश अंबष्ठ
Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago
12
तरुण उद्योजक रितेश अंबष्ठ यांच्याशी साधलेला संवाद. मायबोलीवरील उद्योजकांना (आणि इतर वाचकांना अर्थातच) रितेश अंबष्ठ यांची ओळख करुन देण्यासाठी इथे दुवा देतेय. मुलाखत इंग्रजीत असल्याने इथे जशीच्या तशी देत नाही.
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
केवढा यंग आहे मुलगा. काय
केवढा यंग आहे मुलगा.
काय हिंमत आहे.
मुलाखत आवडली.
तू स्वतःच घेतलीयस ना, मग भाषांतर करून इथे डायरेक्ट टाक ना!
साती, धन्यवाद मुलाखत
साती, धन्यवाद
मुलाखत भाषांतरीत करणार आहे. पण ते काम कधी पूर्ण होइल माहिती नाही. वेळेचं गणित जमेलच असं नाही
मुलाखत आवडली. वेळ काढून
मुलाखत आवडली. वेळ काढून मराठीतही टाक.
तुलनात्मक दृष्ट्या नफा कमी असल्याने थोड्याफार दुर्लक्षित राहिलेल्या या क्षेत्राची जाणीवपूर्वक निवड करून रितेशने चांगले बिझनेस मॉडेल उभे केले आहे असे वाटते.
त्याचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
मुलाखत आवडली. वेळ काढून
मुलाखत आवडली. वेळ काढून मराठीतही टाक. >>> नक्की
मुलाखत आवडली.
मुलाखत आवडली.
मस्त आहे मुलाखत
मस्त आहे मुलाखत
मस्त मुलाखत आहे. >> But, I
मस्त मुलाखत आहे.
>> But, I had more reason to exist in this world
हे आवडलंच.
मुलाखत छान आहे .. रितेशला
मुलाखत छान आहे .. रितेशला शुभेच्छा!
धन्यवाद सशल आणि स्वाती.
धन्यवाद सशल आणि स्वाती.
छान आहे मुलाखत. आवडली.
छान आहे मुलाखत. आवडली.
मुलाखत आवडली सिंडरेला.. The
मुलाखत आवडली सिंडरेला..
The hardest thing about a start up is to make a start. >> हे अगदी फ्रेम करुन ठेवण्यासारखं आहे
अभिनंदन आणि शुभेच्छा!
मुलाखत छान आहे .. रितेशला
मुलाखत छान आहे .. रितेशला शुभेच्छा!
>>+१