खरं प्रेम

खरं प्रेम

Submitted by महादेव सुतार on 21 July, 2018 - 05:23

खूप दिवसांनी आज तिला बाहेर फिरायला घेऊन गेला
हातात हात धरून फिरत फ़िरत बागेमध्ये एका झाडाखाली आला
इकडे तिकडे पाहून तो तिला जवळ घेऊ लागला
त्याच्या हाताचा स्पर्श अंगाला  लागताच
ती शहारली
आणि त्याला घट्ट मिठी मारली
2 min तशीच त्याच्या मिठीत होती
नंतर तिने मिठी सोडून त्याच्या डोळयात पाहू लागली
आणि बोलू लागली
#तुझ्या_मिठीतला_गोडवा
#मला_छान_वाटतो
#तुझ्या_स्पर्शाने_माझ्या_मनाला_हर्ष _होतो
#जीव_जडलाय_रे_माझ्या_तुझ्यात
#सोडून_कधी_जाऊ_नको
#तुझ्या_नावानेच_होतंय_धडधड_माझ्या #हृदयात
#इतक_पण_वेड_मला_लावू_नको

विषय: 
शब्दखुणा: 

खरं प्रेम

Submitted by महादेव सुतार on 21 July, 2018 - 05:22

खूप दिवसांनी आज तिला बाहेर फिरायला घेऊन गेला
हातात हात धरून फिरत फ़िरत बागेमध्ये एका झाडाखाली आला
इकडे तिकडे पाहून तो तिला जवळ घेऊ लागला
त्याच्या हाताचा स्पर्श अंगाला  लागताच
ती शहारली
आणि त्याला घट्ट मिठी मारली
2 min तशीच त्याच्या मिठीत होती
नंतर तिने मिठी सोडून त्याच्या डोळयात पाहू लागली
आणि बोलू लागली
#तुझ्या_मिठीतला_गोडवा
#मला_छान_वाटतो
#तुझ्या_स्पर्शाने_माझ्या_मनाला_हर्ष _होतो
#जीव_जडलाय_रे_माझ्या_तुझ्यात
#सोडून_कधी_जाऊ_नको
#तुझ्या_नावानेच_होतंय_धडधड_माझ्या #हृदयात
#इतक_पण_वेड_मला_लावू_नको

विषय: 
शब्दखुणा: 

मी गुलाब आणले होते..

Submitted by रोहितगद्रे१ on 12 March, 2013 - 10:57

मी गुलाब आणले होते
काटे काटे ते काढून
नव्हते माहीत तेव्हा
काय ठेवलाय वाढून...!!
मी गुलाब आणले होते
तुला तुलाच द्यायला
तुझ्या नजरेचे बोल
सारे टिपून घ्यायला...!!
मी गुलाब आणले होते
लाल लाल मखमली
आत खोल काळजात
होती दसरा दिवाळी
मी गुलाब आणले होते
तू दिसता दिसना
इथे तिथेही पाहिले
कुठे कुठेच भेटेना...!!
दिस ढळत निघाला
चालले गुलाब कोमेजून
माझे मीच ते तेव्हा
गेलो होतो समजून
बसलो दूर पारावर
लागेना कशाचाच थांग
कापर शिरशिरी भरे
सुन्न झालं होत अंग
तुला दिलेच नाहीत
देऊ आता त्या नदीला
गेला हात बाजूला ते
गुलाब घ्यायला
नव्हते तिथे ते गुलाब

माझ्या पहिल्या प्रेमाची शेवटची गोष्ट!!!

Submitted by एक नसलेल अस्तित्व on 16 January, 2012 - 10:29

आज मला तुझा फक्त थोडा वेळ हवाय, माझ हृदय मोकळ करण्यासाठी...
आज आयुष्यात पहिल्यांदाच कुणाशी तरी अगदी खर बोलतोय, समोरची व्यक्ती नक्की कोण आहे याची खात्री नसतानाही आज एकदाच मन मोकळ कराव वाटलं.....

गुलमोहर: 
Subscribe to RSS - खरं प्रेम