मी प्रथमच लिहित आहे …. तर काही चुका आढळल्यास माफी असावी .
आपण प्रत्येकजण आपल्या जीवनाशी काहीतरी धर्य पक्कं करतो .. स्वप्ने पाहतो .. ती स्वप्ने पूर्ण करण्याचा कामगिरी वर लागतो
जीवनाचा काही उदेश ,अर्थ प्राप्त करण्यात काहीजण यशवी हि होतात ..
मला पुस्तक ,आत्मचरित्र ,मनोगत वाचायला आवडते .. इथे प्रत्येकजन सल्ला द्याला अगदी उस्तुक असतात .. हे करा ,अमुक तमुक करा .. आपण काय बोलतो , काय करतो याचा विचार करा . हे केल्याने असे होईल वैगरे वैगरे….
आपण केव्हातरी ,कधीतरी …
अपघात
डोळ्यावर उन्हाचा कवडसा आला तशी वीणाने डोळे किलकिले करून भिंतीवरचे घड्याळ बघितले साडेसहा . . वाजून गेलेले पहाताच तिची झोप कुठल्या कुठे पळाली . झटक्याने उठून बसून तिने कडकडून आळस दिला.. चादरीची घडी घालत ती स्वतःशी पुटपुटली ,"छे बाई , भलताच उशीर झाला आज उठायला ! “
भराभर ब्रश करता करता एकीकडे तिने चहाचे आधण चढवले. . बाल्कनी मध्ये येउन पडलेला पेपर चाळावा कि नाही याचा विचार करता करता तिने चहा गाळला. . चहाचा घोट घेता घेता हेड लाइन्स पाहिल्या आणि कपडे बदलून ती पार्कमध्ये फिरायला घाइनेच निघालि.
उतरणीवरुन सुर्य गेल्यानंतर रात्रीने सगळ्यांच्या जगाचा ताबा घेतला पण उद्या होणारी सकाळ नक्की काय घेउन येईल ह्याचा मागमूस कोणालाही नव्हता.