Submitted by Vaishali Agre on 29 April, 2015 - 07:20
मी प्रथमच लिहित आहे …. तर काही चुका आढळल्यास माफी असावी .
आपण प्रत्येकजण आपल्या जीवनाशी काहीतरी धर्य पक्कं करतो .. स्वप्ने पाहतो .. ती स्वप्ने पूर्ण करण्याचा कामगिरी वर लागतो
जीवनाचा काही उदेश ,अर्थ प्राप्त करण्यात काहीजण यशवी हि होतात ..
मला पुस्तक ,आत्मचरित्र ,मनोगत वाचायला आवडते .. इथे प्रत्येकजन सल्ला द्याला अगदी उस्तुक असतात .. हे करा ,अमुक तमुक करा .. आपण काय बोलतो , काय करतो याचा विचार करा . हे केल्याने असे होईल वैगरे वैगरे….
आपण केव्हातरी ,कधीतरी …
बालपणात म्हणा .. कॉलेज मध्ये म्हणा काहीतरी स्वप्ने , निश्चये केली असणार … ती सर्वे पूर्णे झाली का ?
क्रमश …।
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आपण केव्हातरी ,कधीतरी
आपण केव्हातरी ,कधीतरी …
बालपणात म्हणा .. कॉलेज मध्ये म्हणा काहीतरी स्वप्ने , निश्चये केली असणार … ती सर्वे पूर्णे झाली का ? >>>
हि कथा आहे कि वाचकांसाठी प्रश्न आहे ??
अजून ठरवलं नाही त्यांनी काय
अजून ठरवलं नाही त्यांनी काय आहे ते....
क्रमशः आहे. वाट बघा पुढच्या
क्रमशः आहे. वाट बघा पुढच्या भागाची.