मसाला
झटपट मसाला आप्पे
मिर्च मसाला
चल बे गां# दो भेल बना..
रात्रीच्या शांततेत झालेल्या शिवीगाळाने मी जरा दचकलो. अचानक विचारांची तंद्री तुटल्याने नाही म्हटले तरी जरा चरकलो.
हात धोता है क्या भो#&के, कही खुजलीवाले तो नही है ..
माझे लक्ष जाई पर्यंत तिथून आणखी एक शिवी आली होती..
दोन बेवडे एका भेल विकणारया बारा चौदा वर्षाच्या मुलावर 'चढत' होते. काहीतरी मोठा जोक झाल्यासारखे खिदळत होते. टपली मारल्यासारखे त्याला हूल देत होते.
घरगुती मसाला
स्पाईसी बिस्किट्स
'मसाला' - प्रीमियर वृत्तांत आणि प्रतिक्रिया
मायबोली.कॉमने माध्यम प्रायोजकत्व स्वीकारलेल्या 'मसाला' चित्रपटाचा प्रीमियर गुरूवार दिनांक १९ एप्रिल, २०१२ रोजी मुंबईत आणि शुक्रवार दिनांक २० एप्रिल, २०१२ रोजी पुण्यात पार पडला.
या प्रीमियरचे वृत्तांत, प्रकाशचित्रे आणि प्रतिक्रिया आपल्याला इथे वाचावयास मिळतील.
'मसाला' - एक झलक..
आनंदाचा शोध घेणार्या एका सामान्य माणसाची यशस्वी उद्योजक होण्यापर्यंतची कथा म्हणजे 'मसाला'..
डॉ. श्रीराम लागू, डॉ. मोहन आगाशे आणि श्री. दिलीप प्रभावळकर हे तीन दिग्गज या चित्रपटाच्या निमित्तानं प्रथमच एकत्र येत आहेत..
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या उमेश आणि गिरीश कुलकर्णी यांनी निर्माण केलेल्या आणि संदेश कुलकर्णी यांनी दिग्दर्शन केलेल्या 'मसाला'ची ही झलक..
'मसाला' - स्पर्धांचे निकाल
आनंदानं जगायला शिकणार्या, आणि जगण्यातला आनंद शोधणार्या रेवणची आणि सारिकाची भन्नाट गोष्ट म्हणजे ’मसाला’.
२० एप्रिल, २०१२ रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार्या या निखळ करमणूक करणार्या चित्रपटाच्या निमित्तानं आपण मायबोलीवर काही स्पर्धा आयोजित केल्या होत्या. अनेक मायबोलीकरांनी या स्पर्धांमध्ये उत्साहानं भाग घेतला. या स्पर्धांचे निकाल जाहीर करत आहोत.
चारोळी स्पर्धा...मसाला मार के...(३)
पोट तुडुंब भरल्यावरही परत परत खावासा वाटतो एखादा चमचमीत, मसालेदार पदार्थ...
साग्रसंगीत जेवणानंतरही कधीकधी जिभेवर चव रेंगाळते एखाद्या मस्त जमलेल्या मसालेदार पानाची. ..
तसंच अनेक कविता, लेख वाचूनही परतपरत आठवते, मनात घर करते एखादी फक्कड जमलेली चारोळी!
'मसाला' या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या चारोळ्यांच्या स्पर्धेतलं हे तिसरं छायाचित्र...
चला तर मग... अन्नदाता आणि चारोळीकर्ता सुखी भव !!
उद्योजक ओळखा स्पर्धा - ३
धडपड हा तसा प्रत्येक उद्योजकाच्या कारकिर्दीचा अविभाज्य भाग. उद्योगाची सुरुवात, परिश्रम, आलेले चढउतार, चाखलेलं यश, अपयशाला धीरानं तोंड देणं अशा काही पायर्या या प्रत्येकाच्याच व्यावसायिक आयुष्यात दिसून येतात. बर्याच उद्योजकांचा हा प्रेरणादायी प्रवास आपण कुठेना कुठे वाचलेला असतो. त्यातल्या घटनांमुळे तो आपल्या लक्षातही राहिलेला असतो.
'मसाला' हा चित्रपट मांडतो कहाणी एका उद्योजकाच्या धडपडीची...
या चित्रपटाच्या निमित्तानं आम्ही घेऊन आलो आहोत एक आगळीवेगळी स्पर्धा - 'उद्योजक ओळखा'.
चला तर मग खेळूया 'उद्योजक ओळखा' हा खेळ..
या स्पर्धेतले तिसरे उद्योजक ओळखण्यासाठी क्लू -