Submitted by सातू on 13 May, 2014 - 12:34
मला घरगुती मसाला हवा आहे. (कोल्हापुरी/ मालवणी /चिकन मटण साठी ) पुण्यामध्ये कोणी करून देते का ? प्लीज माहिती असल्यास सांगा .
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोणाला माहिती आहे का? मी
कोणाला माहिती आहे का? मी देशातून निघायच्या आधी हवा आहे
सातू... एकच टाईपचा मसाला
सातू... एकच टाईपचा मसाला वर्षभर वापरायला कंटाळा येतो, तसेच तो टिकेल की नाही, वास उडेल का या पण शंका असतात. बाजारात सध्या अनेक प्रकारचे मसाले उपलब्ध आहेत. त्यामूळे तशी पाकिटेच घेऊन जा. व्यवस्थित पॅकिंग असल्याने एक्स्पायरी डेट पर्यंत तरी त्यांचा स्वाद कायम राहतो. अशी पाकिटे वापरल्याने चवीतही छान फरक पडतो.. अर्थात हे वैयक्तीक मत.
काही डंकावर तयार मसाला विकत
काही डंकावर तयार मसाला विकत मिळतो. मी घेतला होता...चांगला राहिला/टिकला आणि संपलाही.
दिनेशदा बाहेरचे मसाले वापरून
दिनेशदा बाहेरचे मसाले वापरून बघितलेत पण खूप नाही आवडले म्हणजे घरगुती मसाल्याची सर नाही येत आणी मी एक दोनदा येथे दिलेल्या रेसिपी प्रमाणे करून बघितले पण मला एवढे छान जमले नाही बहुतेक म्हणून हा खटाटोप . पण तुम्हाला एखादा विकतचा चांगला ब्रान्ड माहित असेल तर प्लीज सांगा .