दिवस

सनीज कॉर्नर ,फिल्टर कॉफी आणि तू

Submitted by Meghvalli on 21 March, 2024 - 03:49

आठवतात का ग ते मंतरलेले कॉलेज चे दिवस
संध्याकाळी न चुकता वालचंद हॉस्टेल वरुन सनीज कॉर्नर ला भेटण्याचे ते दिवस
धूंद संध्याकाळ ......
हातात गरम फिल्टर कॉफी चा तो प्याला ...
साला काय ते दिवस

तो स्वर्गीय स्वाद आणि कॉफीची किक
बॅकग्राऊंड ला मंद भाव गीत आणि तू .......
तू समोर मिश्किल हसतेस……. मी .......
मी सिगारेट च्या धुम्र वरतुळातून तुला पाहतोय......
एक टक.....
तू अजूनही मिश्किल हसते आहेस
साला काय ती रम्य संद्याकाळ ....
साला काय ते दिवस

एक वेगळा दिवस!

Submitted by सुरेशकुलकर्णी on 12 January, 2021 - 03:31

"डॅड, तू त्या लॅपटॉप वर नक्की काय करतोस? माझं एक काम आहे!" अकरा वर्षाच्या शशांकने, आपल्या कसल्याश्या मोठ्या कंपनीत बॉस असलेल्या आपल्या बापाला विचारले.

बापाने घाई घाईत आपला ती 'ऑफिसचे काम' वाली विंडो बंद केली. आणि कम्पनीच्या ऑडिटची pdf फाईल ओपन केली. रात्रीचे आकरा वाजले होते, आणि चिरंजीव जागेच होते! त्यात नवल काहीच नव्हते. रात्री उशीर पर्यंत, ऑन लाईन रहाणे, हा त्या घरातील पुरुषांचा, डिजिटल हक्क होता!

विषय: 

दिवस

Submitted by मोहना on 25 March, 2013 - 05:30

"आज आपण रेस्टॉरंट ’डे’ करुया?" माझ्या प्रश्नावर आणि थंड गॅसकडे नजर टाकत घरात वेगवेगळ्या प्रत्तिक्रिया उमटल्या,
मुलगी आनंदाने चित्कारली. मुलाने स्मार्ट फोनवर सगळ्यात महागडं रेस्टॉरंट शोधायला सुरुवात केली. नवरा निर्विकार नजरेने पहात राहिला. नजर निर्विकार असली तरी मन नसतं. त्यामुळे त्या नजरेतला छुपा भाव मला कळलाच.
’कमाल आहे, सरळ सांगावं ना जेवण केलेलं नाही. हे ’डे’ वाढवण्याचं काय खुळ, आधीच किती ’डे’ लक्षात ठेवावे लागतात.’ त्याच्या मनातले भाव समजल्यासारखं म्हटलं,

शब्दखुणा: 

एक् दिवस

Submitted by पवन् जैन on 23 October, 2010 - 13:32

खर तर सूर्य उगवतो आणि मावलतो. त्यात नवल अस काय ? कालचा दिवस होता तसाच आजचा आणि तसाच उद्याचाही दिवस उजाड़नार असतो . त्यादिवसाच एवढ कौतुक ते काय करायच ?
पण उजालनारा दिवस जरी सारखाच असला , तरी तो मावलतो तेव्हा रात्रिच्या भयाण, काल्याकुट अंधारात उद्याच्या सोनेरी उष:कालाची स्वप्न माणसाला दुरून खुनाऊ लागलेली असतात!..... मानुस धस्तावल्यासारखा त्या स्वप्नाकडे बघत राहतो. वाटत, पापणी हलवली अणि हे स्वप्न तुटल तर ? पण 'तो' दिवस उजालतो अणि आयुश्यालाच खर्र्या अर्थाने जीवन प्राप्त होतो. तो दिवस ...........त्या दिवसताला तो एक क्षण आपल आयुष्यच बदलून टाकतो!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - दिवस