साहेब Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 14 September, 2020 - 06:24 # साहेबविषय: लेखनशब्दखुणा: Covid-19
साल्मन फिश Submitted by vasant_20 on 23 May, 2020 - 16:06 हजारो अगतिक पाय, हजारो किलोमीटर चालत निघाले आहेत तिथे, जिथे त्यांना वाटायचं काहीच नाहीये... कदाचित दूर झाले असतील त्यांचे गैरसमज आणि जिवंत झाल्या असतील जाणिवा... आता दिसत असतील त्यांना त्यांचे अडकलेले जीव आणि कदाचित झाले असतील... सगळे साल्मन फिश! विषय: काव्यलेखनशब्दखुणा: Covid-19corona
कोरोनामुळे गावी परतलेल्यांसाठी सूचना वजा सल्ला Submitted by दिग्विजय बळजी on 7 April, 2020 - 02:55 #दिग्याच्या_लेखणीतून दि. २६.०३.२०२० Self Quarantine Day ६विषय: कूटप्रश्नअवांतरशब्दखुणा: Covid-19Quarantine