अग्निशिखा (Flame Lily/कळलावी)
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
उत्तराखंड हिरवागार आहे. असंख्य वनस्पतींनी सदाबहार सजलेला असतो. त्यातील काही निवडक वनस्पती, ज्या मला विशेष वाटल्या आणि ज्यांची प्रकाशचित्रे जरा तरी बरी काढू शकलो आहे ती इथे देत आहे. मला जाणीव आहे की हल्ली जी प्रकाशचित्रे पेश केली जात आहेत, त्यांच्या मानाने ती कदाचित एवढी उल्लेखनीय नसतीलही पण प्रातिनिधिक आहेत.
ऑगस्ट क्रांती राजधानी
मी आजवर कुठल्याच राजधानी गाडीने कधीही गेलेलो नव्हतो. विमानात मिळते तशी खानपान सेवा मिळते हे ऐकून होतो. आमच्या प्रवासाकरता जलद आणि स्वस्त उपाय शोधत ऑगस्ट क्रांती राजधानीच्या निवडीप्रत पोहोचलो होतो. मात्र, रेल्वेचे आरक्षण मिळाल्याशिवाय सहल निश्चितच करायची नाही हे पक्के असल्याने, आधी जाण्यायेण्याचे आरक्षण केले आणि ते चांगलेच झाले. वस्तुतः सचिनतर्फे, आरक्षण करून देण्याचे मुळीच पैसे घेणार नव्हते. पण ज्यांनी ते सचिनतर्फे केले त्या अनेकांना प्रतीक्षा यादीवर राहण्याची पाळी आली. काहींनी मग विमानाने जाणे पत्करले. म्हणून आम्हाला आमच्या निर्णयाचा खूप आनंद झाला.
कॅमेरा हातात आला की मला काळ-वेळ आणि भोवतालच्या जगाचा विसर पडतो..माझी फोटोग्राफी "photographic grammar" च्या व्याख्येनूसार चांगली-वाईट कशी आहे, हे मला खरंच माहिती नाही, पण ती मला आनंद नक्कीच देते..
काही सूचना असतील तर नक्की सांगा..समीक्षण करावसं वाटलं तर ते ही करा आणि कौतूक करावसं वाटलं, तरीही नक्की करा!
-
भानुप्रिया!
प्रचि. १
प्रचि. २
नुकत्याच झालेल्या युरोप सवारीत, आकाशात ही ड्रॅगनची स्वारी दिसली...
प्रचि ०१
रानफुलांची भरली शाळा ... भाग १
मधल्या सुट्टीनंतर रानफुलांच्या शाळेत तुमच स्वागत आहे...
प्रकाशचित्र ३२.
प्रकाशचित्र ३३.
1.
2.
3.
4.
5.
6.
7.
8.