दिवाळी-मेळा २०११, पॅरामेटा स्टॅडीयम, न्यू साऊथ वेल्स.
ऑस्ट्रेलीयात रांगोळी काढायची म्हणजे दारावर पांढरा हत्ती झुलवण्या सारखं. भारतात विस-तीस रुपयात होणार्या रांगोळीसाठी इथे दिडशे-दोनशे डॉलर सहज जातात. यानंतर लांबून लांबून रांगोळी-रंग आणायचे, स्टेडीयमच्या मॅनेजमेंट्ला समजवायचे ई. नाना प्रश्न समोर येतात. मित्र-मैत्रीणींचे मदतीचे हात मिळाले आणि या सर्वांवर मात करून यावर्षीही आम्ही रांगोळी साकार केली.
ही आज काढलेली रांगोळी
ह्या माझ्या बाबांनी काढलेल्या फुलांच्या रांगोळ्या
आकाशकंदील....स्वनिर्मितीचा आनंद...
माझ्या बाबांच्या मार्गदर्शनाखाली हा आकाशकंदील बनवला.....
सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.......
कंदिल तय्यार.
दिवाळी आली!
हा दिव्यासह!
कोईंचा उपयोग करण्या साठी थोड्या तिप्स देण्याचा हा प्रयत्न.माझ्या छंदाची जन्म कहाणी आधी दिली आहे. त्याच क्र्मात हा दुसरा आणि शेवटचा भाग:-
सामग्री:- वेगवेगळ्या आंब्यांच्या कोईचा जातिनुसार आकार वेगळा असतो-- लांबुळका,चपटा,फुगीर, नहान,मोठा वगैरे. कुठ्ला आकार उपयोगी