साहित्य :
१ वाटी तांदळाचे पीठ,
१/२ वाटी बारीक रवा,
१ कांदा, १ मिरची,
३ कप दुध, अथवा दिड कप दुध आणि दिड कप पाणी
थोडे मीठ, चवीला चिमुटभर साखर.
चटणीसाठी :-
१/२ नारळाचा चव, ( किस )
३-४ मिरच्या ,
थोडी कोथिंबीर,
थोडे मीठ, व चवीला साखर.
क्रूती :-
एका पातेल्यात तांदळाचे पीठ आणि रवा दुधात किंवा दुध्-पाण्यात भिजवुन १५ मिनिटे ते अर्धा तास ते भिजत ठेवावे. नंतर त्यात १ कांदा व १ मिरची बारीक चिरुन घालावी. व नेहमीप्रमाणे निर्लेपच्या तव्यावर
डोसे करतो त्या प्रमाणे ते घालावेत. दुधात भिजवल्यामुळे एक प्रकारची सुंदर चव येते.
Mi kadhalele mehandi design. Mala ithe marathi lihayala jamat nahiye. Pan lavakarch shiken.
साहित्य:
२ चौरस आकाराच्या पेपर प्लेट
व्हाईट स्कूल ग्लू
रद्दी पेपर
टिश्यू पेपर
सेलो टेप
अक्रालिक कलर
कृती:
या सर्व कलाकृती साध्या रंगीत मातीने बनवल्या आहेत..बाहुल्या बनवताना आधी अल्युमिनिअम फोईल चा वापर करून एक छोटा आणि एक मोठा बॉल करून घेतला. छोटा डोके बनवण्यासाठी आणि मोठा बोडीसाठी..ते एकमेकांना जोडून घेतले आणि वरून रंगीत माती लाऊन कव्हर केले आहे..माती कमी वापरली गेल्यामुळे बाहुल्या वजनाने हलक्या बनल्या आहेत..
हा पाच गणपती बाप्पाचा सेट एयर ड्राय क्ले पासून बनवला आहे.
सामान :
१] साधारण ५० प्लॅस्टीकचे डिस्पोजेबल बाउल. [ मी पांढर्या रंगाचे प्लॅस्टीकचे वापरलेत ]
२] स्टेपलर
३] नेलपेंट ( मी फॅब्रीकपेंटींगसाठीची कलर ट्युब वापरली आहे)
खर्च : साधारण २५ रुपये
वेळ : मला १५-२० मिनीट लागली.
कृती :
१] फोटोत दिसतात तसे बाउल स्टेपल करत जा. आपोआप बॉल तयार होइल
२] प्रत्येक बाउलच्या मधे नेलपेंटने एक ठिपका काढा.
३] एक दोरी घेउन वर उरलेल्या मोकळ्या जागेत स्टेपलरने बल्बसाठी सोय करा.
या वर्षी दिवाळी करता कार्डबोर्ड,प्लास्टिक शीट आणी राईन स्टोन वापरून काही रांगोळी पॅचेस घरीच बनवले होते.त्याची झलक.