पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – ३८. मेरा साया (१९६६)

Submitted by स्वप्ना_राज on 10 December, 2021 - 11:53

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – ३६. काला बाजार (१९६०)

Submitted by स्वप्ना_राज on 7 August, 2019 - 13:32

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – ३५. कटी पतंग (१९७१)

Submitted by स्वप्ना_राज on 1 August, 2019 - 09:39

प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते म्हणतात. ‘कटी पतंग’ बघायचा आहे हा धोशा मी स्वत:शी ही मालिका लिहायला घेतल्या दिवसापासून लावलाय. तसं मातृकृपेने कथानक अथपासून इतिपर्यंत ठाऊक आहे. पण तरी हा चित्रपट पहायचा होताच. काही महिन्यांपूर्वी युट्युबवर उपलब्ध असलेली प्रत पाहिली तर त्यात कृष्णजन्माच्या रात्रीपेक्षा भयाण अंधार. तेव्हा तात्पुरता बेत स्थगित केला. दोन आठवड्यांपूर्वी राजेश खन्नाचा ‘आनंद’ पाहायचा ठरवलं पण सर्दी आणि तिची पाठ धरून नेमेचि येणारा खोकला मुक्कामाला आले. सगळाच ‘आनंदीआनंद’. तेव्हा तोही बेत बारगळला.

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – ३४.राज (१९६६)

Submitted by स्वप्ना_राज on 17 June, 2019 - 07:41

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – ३३. आमने सामने (१९६७)

Submitted by स्वप्ना_राज on 19 May, 2019 - 07:18

aamne3.jpg

रात्रीची वेळ. एक गाडी एका बंगल्याबाहेर येऊन थांबते. आतून एक पुरुष उतरतो. बंगल्याच्या पायऱ्या चढताना थोडा थबकतो. आपल्याला त्याचे फक्त पायच दिसतात. बंगल्यात दिवा दिसत असतो. अचानक एका बाईची किंकाळी रात्रीची शांतता भेदून जाते. बंगल्यातले नोकरचाकर जागे होतात, बाहेर धावत येतात आणि एक पळून जाणारी व्यक्ती नेमकी त्यांच्या हाती लागते. इथे १९६७ सालच्या सुरज प्रकाश निर्मित आणि दिग्दर्शित ‘आमने सामने’ ह्या चित्रपटाची टायटल्स सुरु होतात.

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – ३२. डॉ. विद्या (१९६२)

Submitted by स्वप्ना_राज on 9 April, 2019 - 12:28

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – ३१. मिस मेरी (१९५७)

Submitted by स्वप्ना_राज on 24 March, 2019 - 13:53

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – ३०. उडन खटोला (१९५५)

Submitted by स्वप्ना_राज on 11 March, 2019 - 12:45

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – २९. छाया (१९६१)

Submitted by स्वप्ना_राज on 24 February, 2019 - 08:53

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – २८. कोहरा (१९६४)

Submitted by स्वप्ना_राज on 16 December, 2018 - 13:10

kohraa1.jpg

‘गुमनाम', ’बीस साल बाद' हे गोल्डन एरामधले रहस्यमय चित्रपट पाहिल्यावर त्याच मालिकेतला 'कोहरा' पाहणं क्रमप्राप्तच. पण अडचण ही की युट्युबवर पूर्ण चित्रपटाची जी एकच लिंक दिसत होती त्यात चित्रपट मधूनच सुरु झालेला दिसत होता. थोडी शोधाशोध केल्यावर २४ मिनिटांचा आणखी एक भाग मिळाला ज्यात सुरुवातीपासून चित्रपट होता. तेव्हा आधी हा भाग पाहावा आणि मग उरलेला चित्रपट असं ठरवलं. शेवटी हा 'घाटेका सौदा' ठरला पण त्याबद्दल नंतर. आधी थोडी माहिती चित्रपटासंबंधी.....

विषय: 

Pages

Subscribe to RSS - पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त