चित्रकला

हिरवाईतले घर

Submitted by गुणेश on 12 July, 2009 - 16:56

खूप वर्षांनी कुंचला हातात घेतला. Elementary आणि Intermediate परीक्षेनंतर प्रथमच!
माध्यमः Canvas वर Acrylic रंग
बॉब रॉस यांच्या चित्राच्या संदर्भावरून.

गुलमोहर: 

सखी

Submitted by विशाल कुलकर्णी on 9 July, 2009 - 09:24

पहिल्या प्रयत्नात मिळालेल्या उस्फुर्त प्रतिसादानंतर मलाच थोडा सातव्या आसमानात झाल्याचा भास झाला. जमिनीवर यायलाच हवं, त्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे आपल्या माणसांच्या शिव्या खाणे.

गुलमोहर: 

अश्वमेध

Submitted by विशाल कुलकर्णी on 7 July, 2009 - 05:54

कॉलेज सुटलं तसं चित्रकलाही सुटली. परवा नाशिकक्षेत्री श्री. अज्ञातजींचे चित्रकार मित्र श्री. धनंजय गोवर्धने यांची ओळख झाली. त्यांच्या आशिर्वादाने आणि प्रोत्साहनाने पुन्हा एकदा स्केचिंगला सुरुवात केली आहे. हा अश्वमेध कितपत पेलवतो ते पाहायचं.....
आंतरजालावरच मिळालेल्या एका चित्राची मी केलेली भ्रष्ट नक्कल ....

गुलमोहर: 

जाणता राजा !

Submitted by mukt_me on 6 July, 2009 - 02:28

शाळा संपल्यानंतर जवळपास १२-१३ वर्षांनी जलरंगात चित्र काढले आहे.. कसे वाटले ते जरुर सांगा..

IMG_0008.jpg

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - चित्रकला